Friday, April 27, 2018
Monday, April 23, 2018
Thursday, April 19, 2018
जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांचे निवासी शिबीराचा कार्यक्रमात बदल
जिल्हा क्रीडा अधिकारी ,मुंबई
उपनगर कार्यालयामार्फत
जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांचे निवासी शिबीराचे आयोजन दि.२१ ते २८ एप्रिल २०१८ या कालावधीत निश्चित करण्यात आलेले होते. तथापि शिक्षकांची मागविण्यात आलेल्या अर्जानुसार अल्पप्रतीसाद असल्यामुळे सदर शिबीर पुढे ढकलण्यात येत आहे याची संबंधित शाळांनी नोंद
घ्यावी.
सदर शिबीराचे आयोजन दि.२१ ते २८ एप्रिल
२०१८ या तारीखेऐवजी जून महिन्यात घेण्यात येईल.सदर तारीखा लवकरच कळविण्यात येतील.
Wednesday, April 18, 2018
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०१७-१८
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आयोजित खालील खेळांचे प्रमाणपत्र शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर,कांदिवली (पु) या कार्यालयातून प्राप्त करावे. यासाठी प्राध्यापकांचे अधिकार पत्र बंधनकारक राहील.
जिल्हा स्तर व विभाग स्तर :-मैदानी
जिल्हास्तर -कबड्डी,हॉकी , हँँडबॉल ,क्रिकेट,सॉफ्टबॉल,सब ज्युनिअर नेहरू कप हॉकी,
बॅडमिंटन,लॉन टेनिस,मलखांब,टेबल टेनिस,योगासन,फुटबॉल,नेटबॉल,कराटे,बेसबॉल,डॉजबॉल,शुटींग
Thursday, April 12, 2018
Friday, April 6, 2018
Thursday, April 5, 2018
Wednesday, April 4, 2018
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०१७-१८
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आयोजित खालील खेळांचे प्रमाणपत्र शाळांनी दि.०५ एप्रिल २०१८ या तारीखे पासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर,कांदिवली (पु) या कार्यालयातून प्राप्त करावे. यासाठी प्राध्यापकांचे अधिकार पत्र बंधनकारक राहील.
जिल्हा स्तर व विभाग स्तर :-मैदानी
जिल्हास्तर -कबड्डी,हॉकी , हँँडबॉल ,क्रिकेट,सॉफ्टबॉल,सब ज्युनिअर नेहरू कप हॉकी,
बॅडमिंटन,लॉन टेनिस,मलखांब,टेबल टेनिस,योगासन,फुटबॉल
जिल्हास्तर -कबड्डी,हॉकी , हँँडबॉल ,क्रिकेट,सॉफ्टबॉल,सब ज्युनिअर नेहरू कप हॉकी,
बॅडमिंटन,लॉन टेनिस,मलखांब,टेबल टेनिस,योगासन,फुटबॉल