Monday, May 21, 2018
Wednesday, May 16, 2018
११ प्रवेश अर्ज (SPORTS QUOTA )
(SPORTS QUOTA )
११ प्रवेश अर्जासाठी सबंधित विध्यार्थ्यानी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर या कार्यालयात दि.१५/०५/२०१८ रोजी जमा केले आहेत.त्यांनी प्रमाणपत्र त्वरित घेऊन जावे.
Thursday, May 10, 2018
online प्रवेश प्रक्रिया
online प्रवेश प्रक्रिया
११ वी online प्रवेश प्रक्रिया/क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्रासाठी दि.१५ मे ,२०१८ पासून अर्ज स्वीकारण्यात येतील तरी संबंधितानी दिलेल्या अर्जाचा नमुना भरून जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर या कार्यालयात जमा करण्यात यावेत.