जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
Monday, September 16, 2019
कुर्ला तालुका कबड्डी स्पर्धा २०१९-२०
तालुकास्तर कबड्डी स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्याची मुदत दिनांक १७/०९/२०१९ सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि याबाबत कोणीही फोन अथवा मेसेज करुन मुदतवाढ करण्यासाठी विनंती करु नये.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment