Wednesday, March 29, 2023
Tuesday, March 28, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र २०२२-२३
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
१. रिदमिक जिम्नॅस्टिक्स (सर्व वयोगट)
२. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स (सर्व वयोगट)
३. अॅक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स (सर्व वयोगट)
४. फूटबॉल (सर्व वयोगट)
५. योगासन (सर्व वयोगट)
६. खो-खो (१४,१९मुले व मुली)
7 Basketball (सर्व वयोगट)
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे.
Friday, March 24, 2023
विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र
विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
१. डॉज बॉल (सर्व वयोगट)
२. कबड्डी (सर्व वयोगट)
३. सॉफ्ट बॉल (१४ व १९ मुले मुली)
४. आट्यापाट्या (सर्व वयोगट)
५. आर्चरी (सर्व वयोगट)
६. फुटबॉल (१७,१९मुले व मुली)
७. कराटे (सर्व वयोगट)
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे
Monday, March 20, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहे.
१.Throw ball (सर्व वयोगट)
२. सॉफ्ट टेनिस (सर्व वयोगट)
३. क्रिकेट (१४ व १९वयोगट)
४. शूटिंग बॉल (सर्व वयोगट)
५. टेनिक्विट (१४ व १७ वयोगट)
६. सेपाक टकरा (१४ व १९ वयोगट)
७. वॉटर पोलो (१९ वयोगट)
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.
शाळेचे पत्र घेवून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शासकीय काम काजाच्या दिवशी प्रमाणपत्र घेवून जाणे
Friday, March 17, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
१. हॉकी (सर्व वयोगट)
२. नेट बॉल (सर्व वयोगट)
३. रोल बॉल (१९ वर्ष मुले व मुली)
शाळेच्या शिक्षकांनी प्रमाणपत्र स्विकरण्या करिता यावे. विद्यार्थी,खेळाडू, पालकांना व खाजगी कॉच यांना पाठवू नये.
Tuesday, March 14, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा प्रमाणपत्र
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
१.डॉज बॉल (१७ वर्ष व १९ वर्ष मुले मुली)
२.बेस बॉल (१७ वर्ष व १९ वर्ष मुले मुली )
३. हॉकी (१९वर्ष मुले मुली,१७ वर्ष मुले )
प्रमाणपत्र घेण्याची वेळ:- ११ ते ४ वाजेपर्यंत आहे.