जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
Monday, August 5, 2024
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कुस्ती आणि तायक्वांडो यातील प्रमाणपत्र २०२३-२४ बाबत.
अ.क्र. खेळाडूचे नाव खेळ स्पर्धा प्राविण्य
१. स्वरा संतोष नितोरे कुस्ती राज्यस्तरीय सहभाग
२. स्वरा संतोष नितोरे तायक्वांडो राज्यस्तरीय प्राविण्य
वरील प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे आलेले असून सदरचे पत्र या कार्यलयातून
घेण्यात यावेत.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment