Tuesday, December 13, 2022

DIVISION ACROBETICS GYMANSTIC SCHEDULE

 PLZ SEE THE ATTACHEMNTS AND DO NEEDFUL




DISTRICT TEAKWONDO COMPETIETION 2022

 PLZ SEE THE TEAKWONDO DISTRICT SCHEDULE AND DO THE NEEDFUL ACCORDING TO IT. FIRST AND SECOND POSITION PLAYER OF EVERY WEIGHT CATEGORY OF BOYS AND GIRLS WILL QUALIFY FOR THE DISTRICT LEVEL COMPETITION.




Borivali Taluka Chess ♟️ tournament

बोरिवली तालुका बुध्दिबळ स्पर्धा
14 डिसेंबर 22

14 वर्षाखाली मुली सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
 19 वर्षाखालील मुली सकाळी 11 वाजता रिपोर्टींग
17  वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग

15 डिसेंबर 22

14 वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
19 वर्षाखालील मुले सकाळी 10 वाजता रिपोर्टींग 
17 वर्षाखालील मुली सकाळी 10 वाजता रिपोर्टींग
स्पर्धा स्थळ - Uttar Bhartiya sangh junior College, Bandra 
संपर्क क्रमांक - श्री विश्वनाथ सर 98201 21241
खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Andheri Taluka Chess ♟️ tournament 2022

अंधेरी तालुका १४,१७,१९ वर्षे मुले व मुली बुद्धिबळ स्पर्धा 

16 डिसेंबर 22
14 वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
19 वर्षाखालील मुले सकाळी 10 वाजता रिपोर्टींग 
17 वर्षाखालील मुली सकाळी 10 वाजता रिपोर्टींग

17 डिसेंबर 22
14 वर्षाखाली मुली सकाळी 10 वाजता रिपोर्टींग
 19 वर्षाखालील मुली सकाळी 11 वाजता रिपोर्टींग
17 वर्षाखालील मुले सकाळी 8 वाजता रिपोर्टींग
स्पर्धा स्थळ - Uttar Bhartiya sangh junior College, Bandra 
संपर्क क्रमांक - श्री विश्वनाथ सर 98201 21241
खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Monday, December 12, 2022

District handball u 14 boys and girls Draws

District 17,19 Boys and girls Handball draws 13 to 15 December 2022

१९ वर्षे आतील मुले व मुली जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा २०२२ मुंबई उपनगर

१९ वर्षे आतील मुले  व मुली जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा २०२२ मुंबई उपनगर 

उपस्थिती - दि - १३/१२/२०२२ 
वेळ - सकाळी ११:०० वाजता मुले व मुली 
स्थळ - नायगाव पोलीस हुतात्मा मैदान , दादर (पू)
संपर्क क्रमांक - स्पर्धा प्रमुख १) विनय तिवारी 8879998260 २) रोहित - 9657971934                                      ३)अमर -99879 52017 / 86898 11103
 *स्पर्धाबाबत काहीही अडचण असल्यास कृपया मला  9511788818 या नंबर वर व्हॉट्सॲप करणे .*

Kurla taluka kho kho competition 2022

कुर्ला तालुकास्तरीय खोखो स्पर्धा -2022 स्पर्धा 
दिनांक -:18ते 20 डिसेंबर 2022. 
स्पर्धा स्थळ -:सह्याद्री विद्यामंदिर, भांडुप (प.)व पराग विद्यालय, ...
 *18/12/2022रोज़ी -:(17वर्षाखालील* *मुले /मुली* .)वेळ -:स. 7:30.
 *19/12/2022रोज़ी* 
( **19वर्षाखालील मुले /मुली )* 
वेळ* -:सकाळी -:7:30.    
 *20/12/2022 (14वर्षाखालील मुले /मुली* )वेळ -:7:30.
संपर्क - 98677 89132 भुवड सर

U/19 football Andheri 13/12/2022 schedule

 venue-   Somaiya Ayurvihar Complex Eastern Express Highway Near Everard Nagar, Sion East, Mumbai, Maharashtra 400022

Andheri Taluka U/14 football 13/12/2022 draw

Sunday, December 11, 2022

CRICKET U 17 BOYS C & D GROUP MATCHES SCHEDULE

 CRICKET U 17 BOYS  HAS TO REPORT AT CROSS MAIDAN GROUND, MUMBAI FOR DSO TOURNAMENT 

ON 15/12/2022 AT 08.30 AMONLY GROUP C

ON 16/12/2022 AT 08.30 AMONLY GROUP D 

THE DRAW IS ALREADY PUBLISHED ON BLOG AND GROUP ON 2/12/2022. PLZ REFER DRAWS

 EVERY TEAM HAS TO BRING NEW CRICKET BALL FOR MATCH. ALSO TEAMS ARE REQUESTED TO BRING FIRST AID BOX WITH THEM FOR TOURNAMENT, ALSO NEED PROPER UNIFORM OF CRICKET (WHITE DRESS) TO PLAY MATCHES.

CONTACT FOR CRICKET TOURNAMENT - SANDIP SIR - 8369731872 &

 PAPA SIR - 9004254425, 8082555888


जिल्हास्तर शालेय आटयापाटया स्पर्धा २०२२-२३

 जिल्हास्तर शालेय आटयापाटया स्पर्धा २०२२-२३ खेळाडु माहिती भरण्यासाठी खेळ निहाय प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. आटयापाटया या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १०/१२/२०२२ सायं. ०५.०० ते १७/१२/२०२२ सायं०५.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

विभागीय स्पर्धा थ्रोबॉल DIVISION COMPETITION THROWBALL

 मुंबई विभाग विभागीय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. सदर कार्यक्रमानुसार मुंबई उपनगर जिल्हयातील जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम आलेल्या थ्रोबॉल खेळाच्या संघांनी स्पर्धेला उपस्थिती दयावी. स्पर्धेला जाताना संघांनी संघातील खेळाडु ओळखपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांची प्रतिस्वाक्षरी घेऊन जावी.

सर्व वयोगट मुले आणि मुली -: दिनांक १९ डिसेंबर २०२२ उपस्थिती- सकाळी ८.३० वाजता

स्पर्धा ठिकाण -: सेंट अँथोनी हायस्कुल, सेंत झेवियर्स चर्च जवळ, रामेश्वर, बदलापुर (पश्चिम) जि.ठाणे

संपर्क क्रमांक -: श्री अशोक घोडके सर ८८३०९३४०२२

१४ मुले -: गोकुळधाम हायस्कुल गोरेगाव      १४ मुली -: लक्षधाम हायस्कुल गोरेगाव

१७ मुले -: यशोधाम हायस्कुल गोरेगाव          १७ मुली -: गोकुळधाम हायस्कुल गोरेगाव

१९  मुले -: जसुदबेन एम एल स्कुल खार    १९ मुली -: जसुदबेन एम एल स्कुल खार



ARTISTIC GYMNASTIC DIVISION SCHEDULE

 plz see the schedule of Artistic Gymnastic Division 2022 and do the needful according to instruction given in the letter by thane dso office





  

District level Softball Tournament 2022

DSO District Level Softball Tournament

Venue: Rajhans Vidyalaya, Near Bhavans College, Andheri West 

Under 14 & 17 Boys
Reporting 8.00am 
Date 13/12/2022
Under 19 Boys
Reporting 10.00am
Date 13 /12/2022

Under 14 & 17 Girls
Reporting 8.00am 
Date 14/12/2022
Under 19 Girls
Reporting 10.00am
Date 14/12/2022

Contact Person

Tribhuvan Singh
9821399931
Manoj Nair 
7045233917
Vijay Kadam
8850081912
Ricky Mishra
9930006652

Saturday, December 10, 2022

District level Rifle shooting competition

 District level Rifle shooting competition

All age group Reporting date - 14/12/2022 @ 8.00 am
Venue - Tolani college Andheri
Incharge person  contact Number - shri Nisar sir - 9869314945

जिल्हास्तरीय वूशु स्पर्धा वेळापत्रक २०२२

ऑल मुंबई सुबअर्बन वुशू असोसिएशन आयोजित व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा - २०२२-२३.

*दिनांक १३ ते १४ डिसेंबर २०२२ जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धा.*

*१३/१२/२०२२ रोजी*

*अहवाल देणे :* सकाळी ८ वाजता.
*वजन घेणे :* सकाळी ८:३० वाजता.

*U१७ व U/१९ मुले यांचे वजन आणि स्पर्धा घेण्यात येतील.*

*१४/१२/२०२२*

*अहवाल देणे :* सकाळी ८ वाजता.
*वजन घेणे :* सकाळी ८:३० वाजता.

*U/१७ व U१९ मुली यांचे वजन आणि स्पर्धा घेण्यात येतील.*

*नोंद :*
• सर्व मुलांनी स्वतःचे आयडीकार्ड आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.
• खेळाडूंनी वुशूच्या गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.
• वुशू गणवेश कलर (रेड सॅन्डो / रेड शॉर्ट्स) - (ब्लू सॅन्डो / ब्लू शॉर्ट्स).
• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, ग्लोव्हस, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.
• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.
• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड सोबत असणे बंधनकारक असणार.
• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.

*अधिक माहिती करिता संपर्क*

• दिनेश माळी - (सचिव - आमसवा)
+९१ ९८३३४४७०७०

• दिपक माळी - (सह-सचिव - आमसवा)
+९१ ९६१९७४५२८०

*पत्ता :* संस्कार कॉलेज
सांताराम तलाव, हवा हिरा पार्क, शिवाजी नगर, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७.

NETBALL DIVISION SCHEDULE 2022-23

 Plz see the details on Netball division and do needful according to schedule



Cycling Division Entry

Cycling division entry 
मुंबई उपनगर शालेय सायकलिंग सार्धा - 2022 
मास स्टार्ट 
१४ वर्षे मुले - 
प्रथम क्रमांक रचित पाटील- पोद्दार इंटरनॅशनल
(CB.Sc) पवई
१७ वर्षे मुले - प्रथम क्रमांक :- रनवीर खाटपे - पोद्दार स्कूल
१७ वर्षे मुली- प्रथम क्रमांक:- निवेदया मेनन-
१९ वर्षे मूले :- प्रथम क्रमांक :- झेक स्त्रिस्टोपर - सेंट Andrew's स्कूल, बांद्रा
१९ वर्ष मुली.
"प्रथम क्रमांक :- मिकेला मरियन डिसोझा - सेंट अँड्र्यूज स्कूल बांद्रा.

टाईम ट्रायल -
१४ वर्षे मुले :
प्रथम क्रमांक :- अतुलित शहा orchids School, Borivali 
द्वितीय क्रमांक : - ऋग्वेद पेडणेकर orchids स्कूल, बोरिवली
१७ वर्षे मुले.
 प्रथम क्रमांक :- रनवीर खाटपे - पोद्दार स्कूल, सांताक्रूझ
१९ वर्षे मुले 
प्रथम क्रमांक:- झेक क्रिस्टोपर - सेंट Andrews स्कूल, बांद्रा
१९ वर्षे मुली 
प्रथम क्रमांक :- मिकेला मारीयन डिसोझा - सेंट Andrew's स्कूल बांद्रा (टाईम ट्रायल या प्रकारात शाळा / महाविद्यालय यांना वारंवार सूचना देवूनही पोर्टल वर नाव add kelele nahi . विभागीय स्पर्धेस खेळता आले नाही तर सर्वस्वी शाळा महाविद्यालय जबाबदार असेल.)
 ज्या खेळाडूंनी कागदपत्रांची पूर्तता ज्यां खेळ प्रकारात केलेली आहे तेच खेळाडू पुढील स्पर्धा खेळू शकतील 
🚴‍♀️🚴‍♂️ मुंबई विभागीय सायकल स्पर्धा 2022. 
रविवार दिनांक ११/१२/२०२२ रोजी सकाळी ६.३० वा . ठिकाण:- साने गुरुजी विद्यालय, आम्बेशिव रोड, पोस्ट एरंजाड गाव, बदलापूर,ता अंबरनाथ.

विभागीय योगासन प्रवेशिका २०२२ व उपस्थिती वेळापत्रक

पुढील सर्व खेळाडूंनी पुढील कार्यक्रमानुसार विभागस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा येथे उपस्थित राहणे.
१९, २० डिसेंबर २०२२
१९ डिसेंबर, २०२२ रोजी सर्व वयोगट मुले सकाळी ८.०० वा.
२० डिसेंबर, २०२२ रोजी सर्व वयोगट मुली सकाळी ८.००
संपर्क क्रमांक- ९६६४८९६६८७
स्पर्धा स्थळ -
ना. म. जोशी स्कुल, करी रोड, मुंबई- १२

Mumbai Suburban Rugby tournament २०२२

*Mumbai Suburban Rugby Competition: For Boys & Girls U 14/17/19* 

 Dates :*13 December 2022* 

 Venue : *Bombay Gymkhana, CST*

 Reporting Timing : *8 am* 

 **Note: Please bring online entry form( Name list ) and online I'd card while coming for competition.
*Bring own match Ball.
*Carry your all safety measures with you.
 ( _compulsory_ )** 
 Contact person - 
Rohit 98191 99863

Friday, December 9, 2022

Handball tournament postponed

Handball U14,17,19 district competition has been postponed due to unavoidable reasons , will keep you posted for next schedule.

DIVISION NETBALL COMETITION 2022-23

 NETBALL DIVISION WILL BE HELD AS PER FOLLOWING SCHEDULE. WINNER TEAM OF MUMBAI SUB DISTRICT OF EVERY AGE GROUP (BOYS & GIRLS) REQUESTED TO FOLLOW THE SCHEDULE. LETTER WILL UPADTED SOON

14 BOYS & GIRLS -: 13/12/2022 REPORTING TIME 8.30 AM

17 BOYS & GIRLS -: 14/12/2022 REPORTING TIME 8.30 AM

19 BOYS & GIRLS -: 15/12/2022 REPORTING TIME 8.30 AM

VENUE -: AADRASH VIDYA MADIR, BADALAPUR DIST -: THANE

CONTACT NUMBER -: GHODAKE SIR 8830934022


अंधेरी तालुका व्हॉलीबॉल २०२२

 अंधेरी तालुका व्हॉलीबॉल २०२२


अंधेरी तालुका व्हॉलीबॉल सामने खालीलप्रमाणे संपन्न होतील

१) १४ वर्ष मुले व मुली -: दिनांक १२/१२/२०२२ उपस्थिती सकाळी ७.४५ वाजता
२) १९ वर्षाखालील मुले -: दिनांक १२/१२/२०२२ उपस्थिती सकाळी १०.४५ वाजता
३) १७ वर्षाखालील मुले -: दिनांक १३/१२/२०२२ उपस्थिती सकाळी ७.४५ वाजता
४) १७ आणि १९ वर्षाखालील मुली -: दिनांक १४/१२/२०२२ सकाळी ७.४५

स्पर्धा ठिकाण -: चेतना कॉलज मैदान, बांद्रा (पुर्व) मुंबई
स्पर्धा प्रमुख आणि संपर्क क्रमांक -: श्री कपुर सर ९०८२१३३६२५
श्री सोनवणे सर -९७७३५११८४१







DSO Mumbai suburban Artistic Gymnastics

 DSO Mumbai suburban Artistic Gymnastics on Saturday, 10th December 2022, @Prabodhankar Thackeray Krida Sankul,  Vile parle east.


Competition schedule

U17 and U19 Boys and Girls 9am Reporting 

9 to 10 am General Warmup
10 to 12.30 pm competition for u17 and u19 Boys and Girls
12.30 to 1.30 lunch break

U14 Boys and Girls 2pm Reporting
2 to 2.30 form checking
2.30 to 3 General warmup
3pm to 6pm U14 Boys and Girls

Incharge and Contact Shri. Vishal sir 9833139907

District Yoga Result 2022

19 Borivali Taluka Football Schedule

Somaiya Ayurvihar Complex Eastern Express Highway Near Everard Nagar, Sion East, Mumbai, Maharashtra 400022* (correct address)Please Note -
1. Teams are requested to carry a copy of the team list uploaded on DSO portal along with students I'd card.
2. Teams should report atleast half an hour before thier match schedule.
3. Teams should carry thier own ball for the game.
4. Teams should be in proper kit with jersey no's.
5. Students should carry own water bottles for drinking.

 Coaches / PE teachers please note that the ground is maintained highly by  respective institution so no nuisance in the Play field as well as in surroundings.
All premises is under CCTV surveillance. If any incidents happened incase of damages that would be recoverable by your school / college.
 

17 Girls Handball schedule 10/12/2022

U 17 Category Handball schedule for 10 th December 2022

शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा २०२२

*शालेय जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा*
 १४,१७,१९ वर्षे मुले व मुली 
दिनांक -१०/१२/२०२२ ते १३/१२/२०२२ रोजी 
दि-१०/१२/२०२२ १७ वर्षे मुले व मुली 
सकाळी - ८.३० वाजता 
दि-११/१२/२०२२ १४ वर्षे मुले व मुली
सकाळी -८-३० वा
दि-१२/१२/२०२२ १९ वर्षे मुले व मुली 
ठिकाण:- श्री श्री रविशंकर विद्यामंदिर , बोरिवली 
संपर्क:- रश्मी आंबेडकर -९५११७८८८१८
विनय तिवारी -88799 98260
 ज्या शाळांनी  खेळाडूंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडुंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

Thursday, December 8, 2022

अंधेरी तालुका कब्बडी स्पर्धा २०२२

*अंधेरी तालुकास्तरीय  कबड्डी स्पर्धा २०२२*

 *१२/१२/२०२२* 

*१४ व १७ वर्षे मुली*
 उपस्थिती सकाळी ७:३० वाजता 

*१९ वर्षे मुली* उपस्थिती दुपारी १२:०० वाजता 

*दि १३/१२/२०२२*
  *१४ वर्षे मुले* 
उपस्थिती सकाळी -७:३० वाजता

*दि. १४/१२/२०२२.*
 *१७ वर्षे मुले*

उपस्थिती सकाळी -७-३० वाजता 

*दि. १५/१२/२०२२*
 *१९ वर्षे मुले* 
उपस्थिती सकाळी - ७:३० वा.

*स्पर्धा स्थळ -* महात्मा गांधी विद्यामंदिर, सरकारी वसाहत, वांद्रे पूर्व

संपर्क क्रमांक - श्री सुहास जोशी 79776 43037

बास्केट बॉल विभाग १४ व १७ मुले मुली

District level soft tennis competition

District level soft tennis competition will be held on 13  & 14 December 2022 at Girish Mishra Tennis Academy, MCGM play ground, next to Kapol school, Mahavir nagar, Kandivali west Mumbai 67
Incharge and Contact number- Sonawane sir - 9821214201 & Sandip sir 8898158121.
Reporting Time 11.30 Am
Those who has registered online and uploaded players list only that players should present at competition venue.

मुंबई विभागीय शालेय जलतरण (डायव्हिंग व वाॅटरपोलो) स्पर्धा कार्यक्रम २०२२-२३

मुंबई विभागीय शालेय जलतरण (डायव्हिंग व वाॅटरपोलो) स्पर्धा कार्यक्रम २०२२-२३.
डायव्हिंग स्पर्धा -दि.१२ डिसेंबर २२ रोजी उपस्थिती दुपारी १२.३०वा.  वाॅटरपोलो स्पर्धा -दि.१६ डिसेंबर२२ रोजी उपस्थिती दुपारी १२.३०वा.            स्थळ- P.M.Hindu Bath,Charni Road.
Those who has participated in districts level has to reports for competition at above place for district level competition first. After district competition division competition will be held at same place same day

Borivali , Andheri Taluka Football schedule

Wednesday, December 7, 2022

09/12/2022 Archery schedule

Division Tennikoit

बोरिवली तालुका तायक्वांदो स्पर्धा 2022

 दिनांक 11 आणि 12 डिसेंबर 2022 बोरिवली तालुका तायक्वांदो स्पर्धा

11/12/2022 रोजी

 दुपारी 2 ते 5  

U /14 ,U/17,U/19

 मुले व मुली  यांचे वजने होतील 

आणि शिक्षकांची बैठक 5 ते 6 या वेळेत  असेल.

१२/१२/२०२२

सकाळी 8 वाजता U/14 मुली व मुले स्पर्धा सुरु होतील.

दुपारी 12 वाजता u/17 हजेरी.

दुपारी 3 वाजता u/19 हजेरी.

अधिक तपशील संपर्क-

संतोष शर्मा-9821192662

कांचन लोहकरे -9930927382

तानाजी लोहकरे -9869046688

पत्ता- i.B. पटेल नगरपालिका हिंदी शाळा प्लॉट क्र. 198, रस्ता क्र.-14, बंडू गोरे मार्ग, जवाहर नगर गोरेगाव पश्चिम मुंबई-400062

१७ वर्ष मुले मुली हॉकी विभाग

Tuesday, December 6, 2022

Andheri Taluka Football Tournament 07/12/2022 Schedule

kurla taluka football Tomorrow schedule

फेन्सिंग स्पर्धा २०२२-२३







 

Division Judo Competition 2022-23

तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३

 


जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा २०२२

या स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत नवीन वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी 

Monday, December 5, 2022

BASKETBALL SELECTION TRIALS 2022 U 19 BOYS & GIRLS

 BASKETBALL SELECTION TRIALS 2022 U 19 BOYS & GIRLS