Saturday, August 17, 2024
आरक्षणाचे आम्हीच दाखवून खेळाडूंची खोट्यावधीची फसवणूक याबाबत.
Friday, August 16, 2024
जिल्हास्तर शालेय विना अनुदानित मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, सुपर सेव्हन क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका 2024-25
जिल्हास्तर
शालेय विना अनुदानित मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, सुपर सेव्हन क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि
टेनिस बॉल क्रिकेट या स्पर्धेसाठी खेळाडु
माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, सुपर
सेव्हन क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट या विना अनुदानित खेळासाठीचे जिल्हास्तर शेड्युल सुरु करण्यात आलेले
असुन दिनांक १६/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते ०३/०९/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती
भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड
करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये
अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या
खेळाडुंच्या संघाला / वैयक्तिक खेळाडुला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद
घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन
येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची
स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच
www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
शालेय क्रीडा स्पर्धा 2024 25 करिता प्राथमिक प्रवेशिका बाबत.
मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024 25 करिता अनुदानित तसेच विनानुदानित प्राथमिक प्रवेशिका भरण्याची मुदत दिनांक 22 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व क्रीडा शिक्षकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या शाळेचे प्राथमिक प्रवेशिकेचे अर्ज तसेच रजिस्ट्रेशन अथवा नूतनीकरण क्रीडा शिक्षकांच्या सभेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून विहित मुदतीच्या आत, म्हणजेच 22 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण करावे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
Wednesday, August 14, 2024
जिल्हास्तर शालेय आटयापाटया, डॉजबॉल, नेटबॉल, टेनिक्वाईट आणि सेपाक टकरा या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका
जिल्हास्तर शालेय आटयापाटया, डॉजबॉल,
नेटबॉल, टेनिक्वाईट आणि सेपाक टकरा स्पर्धा
२०२४-२५
अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय आटयापाटया, डॉजबॉल, नेटबॉल,
टेनिक्वाईट आणि सेपाक टकरा या
स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id
upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. आटयापाटया, डॉजबॉल, नेटबॉल,
टेनिक्वाईट आणि सेपाक टकरा या
खेळासाठीचे जिल्हास्तर शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १४/०८/२०२४ सकाळी
११.१५ ते ३०/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती
भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड
करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये
अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या
खेळाडुंच्या संघाला / वैयक्तिक खेळाडुला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद
घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन
येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची
स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच
www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
Tuesday, August 13, 2024
तालुकास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

तालुकास्तर शालेय तायक्वांदो या स्पर्धेसाठी खेळाडु
माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका
सुरु करण्यात आलेली आहे. तायक्वांदो या खेळासाठीचे कुर्ला तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २६/०८/२०२४ रात्री ११.५९
वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा
महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड
करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु
माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार
नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची
ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या
मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत
आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१
याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट
गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
तालुकास्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
तालुकास्तर शालेय बुद्धीबळ या स्पर्धेसाठी
खेळाडु माहिती (player id
upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली
आहे. बुद्धीबळ या खेळासाठीचे कुर्ला तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन
दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २६/०८/२०२४ रात्री २३.३० वाजेपर्यंत शाळा /
महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत
मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही
परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या
शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे
नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी
घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य
यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया
ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com
या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण
असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. त
तालुकास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

तालुकास्तर शालेय व्हॉलीबॉल या स्पर्धेसाठी खेळाडु
माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका
सुरु करण्यात आलेली आहे. व्हॉलीबॉल या खेळासाठीचे कुर्ला तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २६/०८/२०२४ रात्री ११.५९
वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा
महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड
करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु
माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार
नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची
ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या
मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत
आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१
याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट
गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
तालुकास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे

तालुकास्तर शालेय कबड्डी या स्पर्धेसाठी खेळाडु
माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका
सुरु करण्यात आलेली आहे. बॅडमिंटन या खेळासाठीचे कुर्ला तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २६/०८/२०२४ रात्री ११.५९