व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना २०२३ - २४.
Monday, June 26, 2023
व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना २०२३ - २४.
Friday, June 2, 2023
बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२२-२३
Wednesday, May 31, 2023
राज्यस्तरीय शालेय युनीफाईट क्रीडा स्पर्धा, सातारा,२०२२-२३.
66वी शालेय राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिर व राष्ट्रीय स्पर्धाकरिता उपस्थित राहणेबाबत.
Tuesday, May 30, 2023
शालेय जलतरण स्पर्धा 2022/23
Friday, May 26, 2023
६६वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ खेळाडू निवड चाचणी आयोजीत करणेबाबत.
Thursday, May 25, 2023
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सन २०२२-२३
Wednesday, May 24, 2023
११वी प्रवेश प्रक्रिया बाबतचे आर्ज नमुना २०२२-२३
रस्सी खेच स्पर्धा २०२२-२३
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३
Thursday, May 18, 2023
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
Wednesday, May 17, 2023
सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी हरकती व आक्षेप नोंदविण्याबाबत.
Tuesday, May 2, 2023
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १०वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. ५
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. ९
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. ९
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १०वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. ४
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) वाढीव क्रीडा गुण सवलत तपासलेले प्रस्तावाबाबत. टिपणी क्र. 8
Saturday, April 29, 2023
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२१-२२
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन
२०२१-२२ मुंबई उपनगर जिल्हा.
जिल्हयातील गुणवंत क्रीडापटु आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदानाचे मुल्यमापन होऊन
त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी
जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारामध्ये रोख रुपये १०,०००/-; प्रमाणपत्र
आणि सम्नानचिन्ह दिले जाते. या नुसार जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीने सर्वानुमते गुणांकनानुसार सन
२०२१-२२ साठी खालील खेळाडु आणि मार्गदर्शकांची निवड केली आहे. सदर पुरस्कार वितरण दि. ०१
मे २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, बांद्रा, पुर्व येथे संपन्न होणार
आहे.
त्यानुसार सन २०२१ - २२ या वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी ( गुणवंत खेळाडु पुरुष;
गुणवंत खेळाडु महिला आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक) खालीलप्रमाणे
आहेत.
|
अ.क्र. |
क्रीडा
पुरस्कारार्थीचे नाव व खेळ |
पुरस्काराचे
नाव |
|
१ |
अक्षय
प्रकाश तरळ - मल्लखांब |
गुणवंत
पुरुष खेळाडु |
|
२ |
रुपाली
सुनील गंगावणे – मल्लखांब |
गुणवंत
महिला खेळाडु |
|
३ |
अनिल
तुळशीराम थोरात – जिम्नॅस्टिक |
गुणवंत
क्रीडा मार्गदर्शक |






