Saturday, August 22, 2015
School Football Andheri Taluka Drows
Friday, August 21, 2015
School Football Drows - Borivali Taluka
सुचना
ब-याच शाळा , कनिष्ठ महाविद्यालये आपल्या खेळाडू प्रवेशिका (Excel Sheets) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या e-mail id वर मेल द्वारे पाठवत आहेत. तालुकास्तरीय बैठकीत ठरल्या प्रमाणे या वर्षी सर्व खेळाच्या प्रवेशिका हार्ड कॉपी मध्ये प्राचार्य /प्राचार्या मुख्याध्यापक ,मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्या सह अंधेरी व बोरिवली तालुक्यातील शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, आकुर्ली रोड , समता नगर पोलीस ठाणे शेजारी ,कांदिवली पूर्व या ठिकाणी तर कुर्ला तालुक्यातील शाळा, क. महाविद्यालयांनी तालुका क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय,एम.सी.सी कॉलेज शेजारी , मुलूंड प. या ठिकाणी प्रत्यक्ष जमा करावी. e-mail वर पाठविलेल्या प्रवेशिका या वर्षीतरी ग्राह्य धरले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. तसेच काही खेळांच्या स्पर्धा लवकर येत आहेत त्या प्रमाणे सदर ब्लॉग वर प्रकाशित करण्यात येणा-या माहितीच्य अधारे आपल्या प्रवेशिका लवकरात लवकर जमा करण्यात याव्यात .
Andheri Taluka Kho-Kho, Kabadi
खॆळाचे नाव
|
स्पर्धेचा स्तर
|
स्पर्धा कालाधी
|
वयोगट
|
स्पर्धेचे ठिकाण
|
खो-खो
|
अंधेरी तालुकास्तर
|
03/09/2015
|
१७,१९ मुली
|
महात्मा गांधी विद्यामंदीर वांद्रे (पू)
|
04/09/2015
|
१७,१९ मुले
|
|||
कबड्डी
|
अंधेरी तालुकास्तर
|
08/09/2015
|
१७,१९ मुली
|
|
09/09/2015
|
१७,१९ मुले
|
सुचना:- संघाची उपस्थितीची वेळ नंतर कळविण्यात येईल .
सर्वांनी आपल्या
अंतीम प्रवेशिका 29/8/2015पूर्वी कार्यालयात जमा करावी.
संपर्क :- खो-खो :-श्री
नरेंद्र कुंदर सर 9920127285
कबड्डी
:- श्री सुहास जोशी सर 9619971123
Table Teanis Borivali Andheri
खेळाचे नाव
|
स्पर्धेचे नाव
|
स्पर्धा दिनांक
|
वयोगट
|
उपस्थिती वेळ
|
उपस्थितीचे ठिकाण
|
टेबल टेनीस
|
बोरिवली तालुकास्तर
|
01/09/2015
|
U/14/Boys
|
10:30 A.m
|
गोरेगाव स्पोर्टस क्लब , मालाड (प)
:संपर्क :
श्री.बालाजी
बरबडे
( क्रीडा अधिकारी )
श्री. पुरोषत्तम मारकड सर (9869637327)
|
U/17/Boys
|
12:00 Noon
|
||||
U/19/Boys
|
01:30 P.M
|
||||
अंधेरी तालुकास्तर
|
02/09/2015
|
U/14/Boys
|
10:30 A.m
|
||
U/17/Boys
|
12:00 Noon
|
||||
U/19/Boys
|
01:30 P.M
|
||||
बोरिवली तालुकास्तर
|
03/09/2015
|
U/14/Girls
|
10:30 A.m
|
||
U/17/Girls
|
12:00 Noon
|
||||
U/19/Girls
|
01:30 P.M
|
||||
अंधेरी तालुकास्तर
|
04/9/2015
|
U/14/Girls
|
10:30 A.m
|
||
U/17/Girls
|
12:00 Noon
|
||||
U/19/Girls
|
01:30 P.M
|
||||
सुचना :- १)सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या
खॆळाडूच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 29/8/2015 च्या आत जमा कराव्यात व स्पर्धेच्या ठिकाणी एक
प्रत घेवून येणे ( Excel Sheet) उशिरा येणा-या संघाला स्पर्धे भाग घेता येणार नाही. 2) स्पर्धेला येतेवेळी खॆळाडूंकडे गमसोलचे शुज किंवा रबरी ग्रीप्स चे शुज असावेत कारण स्पर्धे ठिकाणी उडून कोर्ट आहे खॆळाडूला त्या प्रमाणे खेळणे सोईचे होईल.
३) स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वत:चे असणे आवश्यक आहे
४) स्पर्धेला खेळाडूंच्या सोबत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे अधिकृत शिक्षक , शिक्षिका शिक्षक प्रतीनिधी उपस्थित राहणे आवश्यक आहे . ५) स्पर्धे दरम्यान कोणतीही अडचण
असल्यास संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपली बाजु मांडावी . ज्या संघातील खॆळाडूचे
पालक आयोजनामध्ये व्यत्यय आणतील त्या संघा विरूद्द शासकीय कामात अडथळा निर्माण
करण्या बाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. ६) विहीत
नमुन्यातील ओळखपत्रातील फोटो आणि आवश्यक ठिकाणी
प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्यासह
परिपूर्ण भरणे असणे आवश्यक आहे.( माहिती पुस्तीका पान क्र. २८) ७) काही तांत्रिक अडचणीमुळे सदर स्पर्धा कार्यक्रमामध्ये काही बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांना राहतील. ८) प्रत्येक संघामध्ये कमीत कमी ३ व जास्तीत जास्त ५ खेळाडू आवश्यक आहेत त्या पेक्षा कमी खेळाडूना स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
९) स्कूल गेम फेडरेशनऑफ इंडियाच्या नवीन परिपत्रकान्वये इ ६ वी मध्ये शिकत असणारा/री खेळाडु १४ वर्षा आतील स्पर्धेत सहभागी होईल त्या पेक्षा खालील इयत्तेत शिकणा-या खॆळाडुला भाग घेता येणार नाही. |
|||||
Nheru Hockey,Hand Ball, Kho-kho Kabaddi Basket Ball,
Thursday, August 20, 2015
Andheri Taluka Foot Ball change Shedule
महत्वाची सुचना :- दिनांक २१/०८/२०१५ पासून १९ वर्षा आतील मुलांच्या अंधेरी तालुकास्तरीय शालेय फूट्बॉल स्पर्धेचे आयोजन पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ या ठिकाणी करण्यात येणार होते. तथापी काही तांत्रिक अडचणीमुळे सदरहू स्पर्धा पूढे ढकलण्यात आलेल्या असूनस्पर्धेचा कार्यक्रम लवकरच या ब्लॉग वर प्रसिद्ध करण्यात येईल.
तसेच १४ , १७ वर्षा आतील मुला मुलींच्या अंधेरी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक २४/०८/२०१५ पासून करण्याचे निश्चित झालेले आहे. उपरोक्त स्पर्धेचा कार्यक्रम दिनांक २१/०८/२०१५ रोजी ब्लॉगवर उपलब्ध होईल. कृपया बदलाची नोंद घ्यावी व स्पर्धा आयोजनाचे यशस्वी होण्यासाठी मदत करावी.
तसेच १४ , १७ वर्षा आतील मुला मुलींच्या अंधेरी तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक २४/०८/२०१५ पासून करण्याचे निश्चित झालेले आहे. उपरोक्त स्पर्धेचा कार्यक्रम दिनांक २१/०८/२०१५ रोजी ब्लॉगवर उपलब्ध होईल. कृपया बदलाची नोंद घ्यावी व स्पर्धा आयोजनाचे यशस्वी होण्यासाठी मदत करावी.
Wednesday, August 19, 2015
Kurla Taluka School Football Drow
School Tournament Time Tabel 2015 - 16
|
खेळ
|
हॅन्डबॉल
|
||
|
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
|
जिल्हास्तरीय भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा वसतिगृह,
आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुं-१०१.
|
||
|
वयोगट
|
14 व. आ. मुल / मुली व
महिला
|
17 व. आ.
मुल / मुली
|
19 व. आ.
मुल / मुली
|
|
स्पर्धा कालावधी
उपस्थिती वेळ
|
25/08/2015 सकाळी 9.00
|
26/08/2015 सकाळी 9.00
|
27/0/2015 सकाळी 9.00
|
|
टीप :-
हॅन्डबॉल प्रवेशिका 22/08/2015
प्रर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आणून जमा करावी. त्या दिनांका नंतर
प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही.
|
|||
|
खेळ
|
खो-खो
|
||
|
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
|
तालुकास्तरीय (बोरिवली तालुका)
भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा वसतिगृह,
आकुर्ली रोड, कांदिवली (पू), मुं-१०१.
|
||
|
वयोगट
|
14 व. आ. मुल / मुली
|
17 व. आ.
मुल / मुली
|
19 व. आ.
मुल / मुली
|
|
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
|
02 ते 03 सप्टेंबर 2015 सकाळी 8.30
|
04 ते 05 सप्टेंबर 2015 सकाळी 8.30
|
05 ते 06 सप्टेंबर 2015 सकाळी 8.30
|
|
खेळ
|
बास्केटबॉल
|
||
|
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
|
तालुकास्तरीय (अंधेरी तालुका) हंसराज मोरारजी पब्लिक स्कुल, अंधेरी (प).
|
||
|
वयोगट
|
१४, १७, १९ सर्व गट मुले
|
१४, १७, १९ सर्व गट मुली
|
उर्वरित सामने
|
|
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
|
१९/०८/२०१५ सकाळी ८.३०
|
२०/०८/२०१५ सकाळी ८.३०
|
२१/०८/२०१५ सकाळी ८.३०
|
|
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
|
तालुकास्तरीय (कुर्ला तालुका)
छेडा नगर
जिमखाना, कॉर्नर ऑफ घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, चेंबुर
|
||
|
वयोगट
|
१४, १७, १९ सर्व गट मुले
|
१४, १७, १९ सर्व गट मुली
|
उर्वरित सामने
|
|
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
|
२०/०८/२०१५ सकाळी ८.३०
|
२१/०८/२०१५ सकाळी ८.३०
|
२२/०८/२०१५ सकाळी ८.३०
|
|
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
|
तालुकास्तरीय (बोरिवली तालुका)
मेरी इमॅक्युलेट
गर्ल्स हायस्कुल,
बोरिवली
|
||
|
वयोगट
|
१४, १७, १९ सर्व गट मुले
|
१४, १७, १९ सर्व गट मुली
|
उर्वरित सामने
|
|
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
|
०२/०९/२०१५ सकाळी ८.३०
|
०३/०९/२०१५ सकाळी ८.३०
|
०४/०९/२०१५ सकाळी ८.३०
|
|
स्पर्धा आणि स्पर्धा स्थळ
|
जिल्हास्तरीय हंसराज मोरारजी पब्लिक स्कुल, अंधेरी (प).
|
||
|
वयोगट
|
१४ व.आ.
मुले / मुली
|
१७ व.आ.
मुले/मुली
|
१७ व.आ.
मुले/मुली व महिलांचे सामने
|
|
स्पर्धा कालावधी उपस्थिती वेळ
|
०७/०९/२०१५ सकाळी ८.३०
|
०८/०९/२०१५ सकाळी ८.३०
|
०९/०९/२०१५ सकाळी ८.३०
|
Subscribe to:
Posts (Atom)











