खॆळाचे नाव
|
वयोगट
|
दिनांक
|
उपस्थिती वेळ
|
ठिकाण
|
बॅडमिंटन
|
U 14 Girls
|
080/9/2015
|
11:00 a.m
|
गोरेगाव स्पोर्टस क्लब मालाड प.
|
U 14 Boys
|
09/09/2015
|
11:00 a.m
| ||
U 17 Girls
|
10/09/2015
|
11:00 a.m
| ||
U 17 Boys
|
11/09/2015
|
11:00 a.m
| ||
U 19 Boys & Girls
|
14/09/2015
|
11:00 a.m
| ||
सुचना :- १)सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या खॆळाडूच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 29/8/2015 च्या आत जमा कराव्यात व स्पर्धेच्या ठिकाणी एक प्रत घेवून येणे ( Excel Sheet) 2) स्पर्धेला येतेवेळी खॆळाडूंकडे गमसोलचे शुज असावेत .
३) स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्वत:चे असणे आवश्यक आहे ४) स्पर्धेला खेळाडूंच्या सोबत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे अधिकृत शिक्षक , शिक्षक प्रतीनिधी उपस्थित राहणे आवश्यक आहे . ५) स्पर्धे दरम्यान कोणतीही अडचण असल्यास संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपली बाजु मांडावी . ज्या संघातील खॆळाडूचे पालक आयोजनामध्ये व्यत्यय आणतील त्यां संघा विरूद्द शासकीय कामात अडथळा निर्माण करण्या बाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. ६) विहीत नमुन्यातील ओळखपत्राव फोटो आणि आवश्यक ठिकाणी प्राचार्य/प्राचार्या/मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका यांच्या सही शिक्क्यासह सर्व माहिती परिपूर्ण असणे आवश्यक आहे.७) सदर स्पर्धा कार्यक्रमामध्ये तांत्रिक अडचणीस्तव बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांना राहतील.
|
No comments:
Post a Comment