जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
Tuesday, March 14, 2023
जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा प्रमाणपत्र
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे खालील नमूद खेळाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा क्रिडा आधिकरी मुंबई उपनगर कार्यालयात तयार आहेत .
१.डॉज बॉल (१७ वर्ष व १९ वर्ष मुले मुली)
२.बेस बॉल (१७ वर्ष व १९ वर्ष मुले मुली )
३. हॉकी (१९वर्ष मुले मुली,१७ वर्ष मुले )
प्रमाणपत्र घेण्याची वेळ:- ११ ते ४ वाजेपर्यंत आहे.
2 comments:
Gaurav shankar paste
March 23, 2023 at 4:50 PM
कराटे कधी होणार
Reply
Delete
Replies
Reply
Anonymous
April 10, 2023 at 11:43 AM
Writing (freestyle) computation
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
‹
›
Home
View web version
कराटे कधी होणार
ReplyDeleteWriting (freestyle) computation
ReplyDelete