या अँडनिशनल फॉर्मची मुदत जरी २१ सप्टेंबर २०२३ दिलेली आहे
तरी प्रत्येक खेळाचे खेळाडू अपलोड करण्याची अंतिम तारीख जी या पुर्वीच दिलेली आहे
तिच आहे तीच आहे. त्यामध्ये बदल होणार नाही. याशिवाय अनेक
राज्य स्पर्धा आक्टोबर पहिला आणि दुसरा आठवड्यात असल्याने काही तालुक्यांच्या आणि
जिल्हयांच्या स्पर्धा २५ सप्टेंबर पासुनच सुरु होत आहेत. याबाबत वेळोवेळी माहिती
ब्लॉग आणि व्हाटस ग्रुप मध्ये दिली जाईल. कृपया कोणत्याही कारणासाठी खेळाडु अपलोड
करण्याची मुदत आणि वेळ वाढवुन मागण्यासाठी फोन आणि मेसेज करु नयेत.
Monday, September 11, 2023
शालेय क्रीडा स्पर्धेकरिता ॲडिशनल फॉर्म भरण्याबाबत.
शालेय क्रीडा स्पर्धेकरिता ॲडिशनल फॉर्म आज पासून 21 सप्टेंबर 2023 सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत चालू करण्यात आलेला आहे. तसेच
प्राथमिक प्रवेशिका बंद झालेली आहे. ज्यांना काही खेळाची प्रवेशिका नव्याने
भरावयाची आहे त्यांनी ती अँडिशनल फॉरममधुनच भरावी. प्रायमरी फॉर्म मधुन आता पैसे आणि
खेळांचे प्रवेश अर्ज भरु नयेत.
No comments:
Post a Comment