Friday, September 5, 2025

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26 19 वर्ष मुली मुले स्पर्धा

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26
अंधेरी तालुका 19 वर्षाखालील मुली आणि मुले यांची बास्केटबॉल स्पर्धा दि. 08/09/2025 रोजी सुरु होणार आहे. ज्या शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालय यांनी ऑनलाईन प्लेअर अपलोड केले आहेत त्यांचे ड्रॉ मध्ये नाव असेल. सविस्तर ड्रॉ उद्या संध्याकाळी ग्रुप आणि ब्लॉग वर पाठविण्यात येईल. स्पर्धेला येताना बास्केटबॉल संघ यादी आणि सर्व खेळाडू प्लेअर आय डी आणणे आवश्यक आहे. त्यावर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक आहे.
स्पर्धा ठिकाण- राजहंस विद्यालय, अंधेरी, मुंबई
संपर्क क्रमांक - श्री रमेश धोत्रे सर 9324259878
रिपोर्टींग टाईम 19 मुली सकाळी 8.00 वाजता. 
19 मुले सकाळी 10.30 वाजता

No comments:

Post a Comment