*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 2024-25 (DSO)*
*ठिकाण: वर्सोवा चिल्ड्रेनस वेलफेयर स्कूल, वर्सोवा, अंधेरी वेस्ट*
 *स्पर्धा दिनांक- *04 नोव्हेंबर 2025*
सर्व वयोगट रिपोर्टींग टाईम: सकाळी 10 वाजता*
खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player ID) घेऊन येणे. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
No comments:
Post a Comment