*स्पर्धेची तारीख* : सोमवार , ८ डिसेंबर, २०२५
*उपस्थिती* : सकाळी ८.३० वाजता
*स्थळ* - बंदर पाखाडी, मनपा शाळा कांदिवली पश्चिम, मुंबई.
*वयोगट :*
१) १४ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.
२) १७ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.
३) १९ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.
*सूचना :*
*•ओळखपत्राबाबत सूचना:*
*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.*
*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.*
➡ *पुढील विभागीय स्पर्धेसाठी खालील कागदपत्रे अत्यावश्यक आहेत*.
विभागीय स्पर्धेसाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जन्मतारखे बाबत खालील कागदपत्रे पुराव्यासहित खेळाडूसोबत असणे बंधनकारक आहे.
अ) खेळाडूने पुढील कागदपत्रे सोबत स्पर्धा स्थळी आणणे अनिवार्य आहे.
१. प्रवेशिका (प्लेयर आयडी)
२. आधार कार्ड
३. जन्म झाला तेव्हापासून पाच वर्षाच्या आतला शासकीय विभागाने दिलेला जन्म दाखला
४. इयत्ता पहिलीतील जनरल रजिस्टर मधील नोंदणीची सत्यप्रत.
कृपया याची नोंद घ्यावी...
*•अधिक माहिती व सूचनांसाठी:*
*सर्व जिल्ह्यांनी आपली ऑनलाईन एन्ट्री ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या मेल id वर पाठवावी*
dsomumbaisub@gmail.com
*सर्व जिल्ह्यांनी ऑफलाईन एंट्री खाली दिलेल्या नंबर वरती व्हाट्सअप पाठवावी*
*प्रिती टेमघरे - ९०२९२५०२६८*
*क्रीडा कार्यकारी अधिकारी, मुंबई उपनगर*
*स्पर्धा आयोजक*
*मिलिंद पांचाळ - ९९६९५०७५२६*
*वैभव सागवेकर - ९२२०७७९९०८*
No comments:
Post a Comment