R ALL TEACHERS IN MUMBAI SUB DISTRCT .
PLZ READ THE LETTER AND DO NEEDFUL ACCORDING TO IT.
व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडुन अनुदान देण्यात येते. सन २०२५ - २६ या वर्षाकरिता खालील अटी व शर्तीं नुसार अनुदान अर्ज मागविण्यात येत आहेत