Thursday, April 2, 2026
१० वी व १२ वी ग्रेस गुण शासन निर्णय
Wednesday, April 1, 2026
10 th 12 th Gress marks
🛑10 th 12 th Gress marks
🛑Rejected Application, Rejection reason चेक करून पुन्हा फीज भरून नविन अर्ज भरता येतो.
🛑send to citizen applications correction करून पुन्हा भरता येतो.
🛑अर्ज करण्याची अंतिम कालावधी १० एप्रिल २०२६
Thursday, March 26, 2026
मिशन लक्षवेध’ अंतर्गतक्रीडा निपुणता केंद्र
Wednesday, March 25, 2026
10th 12 th Gress marks
सूचना -
१० वी १२ वी ग्रेस मार्कसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या अर्जाची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून छाननी करून अपरिपूर्ण अर्ज send to citizen अथवा reject केलेले आहे. तरी त्रुटीची पूर्तता करून अर्ज विहित नमुन्यात पुन्हा भरून दिनांक १० एप्रिल २०२६ पूर्वी पाठवावे.
🛑सोबत send to citizen व rejected from ची यादी जोडत आहे.
🛑 send to citizen व rejected form online पोर्टल देखील दिसत आसुन ते वेळोवेळी बघावे.
🛑प्रमाणपत्रावर पदाधिकारी यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे.
🛑प्रपत्र १ व प्रपत्र २ भरने बंधनकारक आहे
🛑 जर प्रमाणपत्र मागील वर्षाचे असल्यास या यावर्षी स्पर्धेत सहभाग घेतलेलेला entry from लावणे बंधनकारक आहे.
🛑send to citizen form edit करून पुन्हा भरू शकता
🛑Rejected form पुन्हा फीज भरून भरता येते.
Thursday, March 19, 2026
Revised Throwball Division schedule
विभागस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा 2025-26
Wednesday, March 11, 2026
जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०२५-२६
Thursday, March 5, 2026
सूचना – विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ प्रमाणपत्रे
Thursday, February 26, 2026
राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४–२५ प्रमाणपत्र वाटप
Wednesday, February 25, 2026
राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ प्रमाणपत्र वाटप
Monday, February 23, 2026
10 वी १२ वी ग्रीस गुणांन बाबत
आपले सरकार पोर्टल step-6 नंतरची प्रोसेस अद्याप सुरू झालेले नाही step 6 नंतरची सेवा सुरू झाल्यानंतर आपणास व्हॉटसअप ग्रुप व ब्लॉगवर कळविण्यात येईल तोपर्यंत उर्वरीत कार्यवाही करण्यात यावी
Thursday, February 19, 2026
प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालय
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६
जिल्हास्तरीय प्रमाणपत्रांबाबत सूचना
🔹 जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ मधील खालील अनुदानित खेळाचे जिल्हास्तरीय प्रमाणपत्रे शाळेच्या लॉगिनवर १८फेब्रुवारी २०२५ रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत:
• कराटे
• कबड्डी
• रग्बी
• शुटींग बॉल
🔹 सर्व संबंधित शाळांनी खालील स्पेसिफिकेशननुसार प्रमाणपत्रे स्वतःच्या स्तरावर प्रिंट करून घ्यावीत.
🔹 प्रमाणपत्रांवर स्वाक्षरीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
📄 प्रिंटसाठी स्पेसिफिकेशन:
• A4 साइज
• 250 GSM Glossy Photo Paper
⬇️ प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
School Login करा
Certificates पर्याय निवडा
Form Year 2025–26 निवडा
Filter वर क्लिक करा
प्रमाणपत्र डाउनलोड करा
🔹 प्रमाणपत्रामध्ये निकालासंबंधी काही शंका असल्यास संबंधित खेळ प्रमुखांशी संपर्क साधावा.
🔹 जिमनास्टिक्स स्पर्धेचे प्रमाणपत्र काही दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील.
Tuesday, February 17, 2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पदयात्रा आयोजन व अहवाल सादर करणेबाबत
Monday, February 16, 2026
जिल्हास्तरीय शालेय प्रमाणपत्र वितरणाबाबत सविस्तर सूचना
Friday, February 13, 2026
शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०२५-२६
सोबत जोडलेल्या संचालनालयाच्या
पत्रान्वये थ्रोबॉल या खेळाची स्थगिती उठविण्यात आलेली असून सदर खेळाचे शालेय क्रीडा
स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तथापि सर्व शाळा/ महाविद्यालयांनी
याची नोंद घ्यावी. तसेच सदर स्पर्धेचे ड्रॅज व वेळापत्रक 10 वी व 12 वी च्या परिक्षांच्या
वेळापत्रास लक्षात घेऊन लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.
Thursday, February 12, 2026
जिल्हास्तरीय प्रमाणपत्रांबाबत सूचना
Friday, January 9, 2026
राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण
राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण
Thursday, January 8, 2026
राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण
राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण
**राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना(वय पडताळणी – शासकीय रुग्णालय बाबत)**
राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण
राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण
Wednesday, January 7, 2026
राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्रमाणपत्र वितरण
राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६ प्राविण्य प्रमाणपत्र वितरण
१. निर्मय यतीन करडे -टपीभेन छगनलाल लालजी वालिया जुनियर कॉलेज मुंबई
२. युगांक दीपक बुचांडे - व्ही पी एम कन्नड हाय अँड कनिष्ठ महाविद्यालय मुंबई
३. सिमरन संजय बेहरा - सेंट झेवियर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मुंबई
४. ऋचा राजेश शेठ - मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई
५. सृष्टी संजय चव्हाण - लोईस युनिव्हर्सल कॉ गोरेगाव वेस्ट मुंबई
६. रोशनी राजश्री मोहिते - श्री लालजी वेलची अंगरवाला सर्वोच्च विद्यालय मुंबई
राज्यस्तर शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २५- २६ सहभाग प्रमाणपत्र वितरण
१. शौर्य भगवती लाल मेनारिया - केनिया अँड अँकर इंग्लिश स्कूल मुंबई
२. प्रारंभ सचिन प्रभू - तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई
३. अनन्या अंकुश कटके - गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मुंबई
४. वेदा संतोष सावंत - निर्मला मेमोरियल फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स मुंबई
५. सार्थक सूर्यकांत साजगाने - सेंट जॉर्ज हायस्कूल मुंबई उपनगर
६. प्रतीक्षा अरुण विश्वकर्मा - सेंट अँथनी हायस्कूल
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे द्वारे विभागीय क्रीडा संकुल यवतमा पुणे येथे झालेल्या राज्यस्तर कराटे स्पर्धा प्रमाणपत्र वितरण सन २५-२६ या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तरी आपले प्रमाणपत्र असल्यास आपण त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावी.

























