Wednesday, September 10, 2025

जिल्हा स्तर शालेय कॅरम स्पर्धा 2025 - 26

 जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2025-26


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर आयोजित जिल्हा स्तर शालेय कॅरम स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी कॅरम खेळाडुंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहेत आणि जे खेळाडु प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.  तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.

1) दिनांक 16/09/2025 -: 17 वर्ष मुले उपस्थिती -: सकाळी 08.30 वाजता
2) दिनांक 17/09/2025 -: 14 वर्ष मुले उपस्थिती सकाळी 8.30 वाजता.
3) दिनांक 18/09/2025 - 14 वर्ष मुली उपस्थिती सकाळी 8.30 वाजता आणि 17 वर्ष मुली उपस्थिती सकाळी 11.30 वाजता.
4) दिनांक 19/09/2025 - 19 वर्ष मुली उपस्थिती सकाळी 08.30 वाजता आणि 19 वर्ष मुले उपस्थिती सकाळी 11.30 वाजता.                        
                                     
स्पर्धा ठिकाण -: सरदार वल्लभभाई पटेल विविधलक्षी विद्यालय, सुभाष लेन, मयूर थिएटर जवळ, कांदिवली पश्चिम मुंबई 400067.

स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना-: स्पर्धेच्या ठिकाणी शाळा आणि कॉलेज आहे. हया शाळा आणि कॉलेज यांची परिक्षा सुरु असल्यामुळे केवळ खेळाडूंनाच हॉल मध्ये प्रवेश दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत पालकांना, शाळा/ खाजगी कोच, क्रीडा शिक्षक यांना हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. याबाबात शाळेने खेळाडूंना, पालकांना, कोच आणि क्रीडा शिक्षक यांना माहिती द्यावी.
तसेच या ठिकाणी गाडी (दुचाकी आणि चारचाकी) पार्किंसाठी जागा नाही. यास्तव पालक शिक्षकांनी शाळा कॉलेज समोर आणि बाजुला गाडया पार्किंग करु नयेत. तसेच याबाबत कॊणताही वाद आयोजन समिती आणि शाळा व्यवस्थापन यांच्याशी घालु नये अशी विनंती आहे.
स्पर्धा आयोजन समितीचा निर्णय अंतिम असेल याबाबत खेळाडू, पालक, कोच, शिक्षक  यांनी कोणताही वाद घालू नये. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा वाद आयोजकाशी घातल्यास संबंधित खेळाडू शाळा यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची स्पषपणे नोंद घ्यावी.
तसेच प्रत्येक स्पर्धेकाने स्वतःचा striker स्पर्धेसाठी घेऊन यावा.
स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी त्यांचे प्लेअर आय डी ज्यावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का असणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

District level Fencing competition 2025 - 26

 District level Fencing competition 2025 - 26

All age group U 14,17,19 Boys & Girls - 13/09/2025.

Reporting time - 9.00 am

Venue - Nalanda Academy English medium school, near swagat sweets, next to Mangalmurti hospital, Gorai - 2, Gorai,  Borivali west mumbai

Incharge person - Kedar sir - 8097332936.

Palyer id of the players with stamp and signature on principal / Haed master is mandatory. Players should bring All equipments which is required for the competition with proper uniform. Organizer decision is final and any type of argument by player, PE teacher or coach lead the palyer / team towards disqualification from competition.

U 14 BOYS CRICKET COMPETITION 2025 - 26

 DSO Mumbai sub UNDER 14 BOY'S CRICKET TOURNAMENT 2025 - 26


DATE- 15-09-25
A AND B GROUP
REPORTING TIME 8.30
CROSS MAIDAN.

Date - 15-09-25
C AND D GROUP 
REPORTING TIME 8.30
OVAL MAIDAN.

E and F Group 
16-09-25
Reporting time 8.30.
CROSS MAIDAN.

G and H group
16-09-25
Reporting time 8.30
OVAL Maidaan.  

CONTACT. NO. For competition are  8369731872 SANDEEP PATIL for Oval maidan and 
for Cross maidan
9004254425 Papa sir.

WHITE DRESS COMPLSARY
Four piece ball ( 1 new and 2/3 used ball)
Entry form with palyer id and stamp of principal / Head master on id is compulsory. Organizer decision is final on the ground and no argument is allowed by team, coach or PE teacher for any matches on any stage.
CONTACT ONLY by PE TEACHER to above numbers.
As soon as ground will be available other age group cricket matches will be start.









Tuesday, September 9, 2025

Match schedule on 10.9.25 kurla taluka boys U-17 B Group 8.30am-The green acres vs gernal edut academy 9.45am-Udayachal high school vs SK somaiya vinay mandir 10.30am- Bombay scotish shool vs The Green acres/gernal edut academy 11.00am St sebastian high school vs SK somaiya vinay/ udayachal high school 11.45(Final)-P.G garodia vs NES National Public School

Match schedule on 10.9.25                     kurla taluka boys U-17 B Group                 8.30am-The green acres vs gernal edut academy            9.45am-Udayachal high school vs SK somaiya vinay mandir             10.30am- Bombay scotish shool vs The Green acres/gernal edut academy                             11.00am St sebastian high school vs SK somaiya vinay/ udayachal high school                                     11.45(Final)-P.G garodia vs NES National Public School

कुर्ला बोरिवली व अंधेरी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2025*

*तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा वेळापत्रक 2025*
*कुर्ला बोरिवली व अंधेरी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2025*

दिनांक - 22 ते 26 सप्टेंबर 2025
ठिकाण - गोरेगाव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,मालाड पश्चिम

 *📌22 सप्टेंबर 2025*
*कुर्ला तालुका*
14 वर्षाखालील मुले
 वेळ - सकाळी 10 वा

*अंधेरी व बोरिवली तालुका*
14 वर्षाखालील मुले
 वेळ - दुपारी 2 वा

*📌23 सप्टेंबर*
*कुर्ला तालुका*
14 वर्षाखालील मुली 
 वेळ - सकाळी 10 वा

*अंधेरी व बोरिवली तालुका*
14 वर्षाखालील मुली 
 वेळ - दुपारी 2 वा

*📌24 सप्टेंबर*
कुर्ला तालुका*
17 वर्षाखालील मुले
 वेळ - सकाळी 10 वा

*अंधेरी व बोरिवली तालुका*
17 वर्षाखालील मुले
 वेळ - दुपारी 2 वा

*📌25 सप्टेंबर*
*कुर्ला तालुका*
17 वर्षाखालील मुली 
 वेळ - सकाळी 10 वा

*अंधेरी व बोरिवली तालुका*
17 वर्षाखालील मुली 
 वेळ - दुपारी 2 वा

*📌26 सप्टेंबर*
*कुर्ला तालुका*
19 वर्षाखालील मुले व मुली 
 वेळ - सकाळी 10 वा

*अंधेरी व बोरिवली तालुका*
19 वर्षाखालील मुले व मुली 
 वेळ - दुपारी 2 वा

Borivali taluka volleyball tournament 2025

*Borivali taluka volleyball tournament 2025*

Venue - श्रीमती. टी. एस. बाफना कनिष्ठ महाविद्यालय मालाड ( पश्चिम)


📌11th Sept 25 - U 14 - Boys  (reporting time 8.30am) 
U 14 Girls (reporting time 12.30pm)

📌12th Sept 25 - U 17 boys  (reporting time 8.30am) 
19 - Boys (reporting time 12.30pm)

📌13th Sept 25 - U 17 girls (reporting time 8.30am) 
 19 - Girls (reporting time 12.30pm)

* Parents or friends will not be allowed at the competition venue 
* Only the players' coaches and team managers will be allowed to enter the competition venue along with the players.

Monday, September 8, 2025

https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:95fe164c-d718-4d3c-839b-5b62e64bfd88

https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:95fe164c-d718-4d3c-839b-5b62e64bfd88

Under 19 Divisional Football  schedule 

Congratulations 🎉District Sports Office, Mumbai Suburban, extends heartfelt congratulations to the following teams for their outstanding performance in the under District level *19 Girls* Football Tournament: *District winner* 🏆 Winner – K.J. Somaiya Jr. College of Sci & Com. (Coach: Shamshad Khan)🥈 Runner-up – Jamnabai Narsee School (Coach: Siddesh)🥉 3rd Place – St. Andrews (Coach: Fatima Sheikh)Best wishes for your future tournaments!— Rashmi AmbedkarDistrict Sports Officer, Mumbai Suburban

Kurla Taluka Boys U-17 group 'A' (9/9/2025)

3rd Round 

2:00 pm IES Secondary school v/s PG Garodia school 

2:45 pm NES National Public school v/s Holy Angels Marthoma school

At St Francis, Borivali 

Attendance 30 min prior

District Level U-19 Boys Football ScheduleDate: 09/09/2025 (Tomorrow)Final Match – 8:30 AMThakur College vs Rizvi College3rd Place Match – 9:30 AMK. J. Somaiya Jr. College vs Dnyanasadhana Madhyamik CollegeReporting Time: All 4 teams must report by 8:00 AM.

Kurla Taluka Boys U-17 group 'A' (9/9/2025)

3rd Round 

2:00 pm IES Secondary school v/s PG Garodia school 

2:45 pm NES National Public school v/s Holy Angels Marthoma school

At St Francis, Borivali 

Attendance 30 min prior

Kurla Taluka Boys U-17 group 'A' (9/9/2025)3rd Round 2:00 pm IES Secondary school v/s PG Garodia school 2:45 pm NES National Public school v/s Holy Angels Marthoma schoolAt St Francis, Borivali Attendance 30 min prior

Kurla Taluka Boys U-17 group 'A' (9/9/2025)

3rd Round 

2:00 pm IES Secondary school v/s PG Garodia school 

2:45 pm NES National Public school v/s Holy Angels Marthoma school

At St Francis, Borivali 

Attendance 30 min prior

under 17 Girls kurla taluka


Carry your own matchball and medical kit its mandatory 

*🛑काही तांत्रिक कारणास्तव जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धा २०२५ 🏑 पुढे ढकलण्यात येत आहेत*...📌 *सुधारित दिनांक 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025*

*🛑काही तांत्रिक कारणास्तव   जिल्हास्तरीय शालेय  हॉकी स्पर्धा २०२५  🏑  पुढे ढकलण्यात येत आहेत*...

📌 *सुधारित दिनांक  17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025*

बोरिवली व अंधेरी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५ 🏸 पुढे ढकलण्यात येत आहेत*...

*🛑काही तांत्रिक कारणास्तव बोरिवली व अंधेरी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५  🏸 पुढे ढकलण्यात येत आहेत*...

📌 *सुधारित दिनांक  22 ते 26 सप्टेंबर 2025*

Saturday, September 6, 2025

17 वर्षाखालील मुले कुर्ला तालुका शालेय फुटबॉल स्पर्धा दिनांक 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहेत.

Andheri Taluka Under-19 Boys Football Matches – Schedule for 07/09/2025

Andheri Taluka Under-19 Boys Football Matches – Schedule for 07/09/2025

Venue:
BARC Turf Ground,
Anushaktinagar, Mumbai.

All participating teams are requested to carefully check the match timings.

Reporting 30 minutes prior to the match is mandatory for security verification.

Late arrivals will not be entertained. The District Sports Office will not be responsible for granting entry beyond the reporting time. Teams arriving late will be marked absent, and a walkover will be awarded to the opponent.

Aadhaar Card of both players and coach is compulsory for entry.

Parents are not permitted inside the premises.

The team list must be duly signed by the Principal of the respective school.


Regards,
District Sports Office
Mumbai Suburban

DISTRICT LEVEL UNDER-19 FOOTBALL TOURNAMENT (Girls U19)

DISTRICT LEVEL UNDER-19 FOOTBALL TOURNAMENT (Girls U19)
Venue: BARC Football Turf Ground, Anushaktinagar

Important Instructions for All Teams

1. All players and officials must report 30 minutes before the scheduled match time for entry and security check.


2. Late reporting will not be entertained. The District Sports Office (DSO) will not be responsible for delayed entry, and a walkover will be awarded to the opponent team.


3. Principal-signed school/college ID card is compulsory for every player.


4. Aadhar Card of both players and coach is mandatory and must be presented at the entry gate.


5. No parents or outsiders are allowed inside the premises.


6. All teams are requested to maintain discipline and decorum of the ground at all times.



Regards,
District Sports Office, Mumbai Suburban

टेबल टेनिस

*अत्यंत महत्त्वाचे*

*सर्व तालुकास्तर टेबल टेनिस स्पर्धा १४/०९/२०२५ ते १८/०९/२०२५

रोजी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले (मुंबई) येथे होणार असून त्या आधी player upload साठी ९ सप्टेंबर अंतिम तारिख देण्यात आली आहे या नंतर कोणतीच मुदत वाढ plyer upload साठी देण्यात येणार नाही. शाळेतील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक मुख्याध्यापक प्राचार्य यांनी याची नोंद घ्यायची आहे.

जिल्हास्तर योगासन स्पर्धा

🏆 जिल्हास्तर शालेय योगासन स्पर्धा 2025-26 – महत्वाची माहिती

•स्पर्धेचे आयोजन:

*ठिकाण: गोपाल शर्मा मैमोरियल स्कूल, पवई आधी शंकराचार्य मार्ग पवई विहार मुंबई ४०००७६

*दिनांक: 12सप्टेंबर 2025

*रिपोर्टिंग वेळ: सकाळी 08:00 वाजता

•वयोगट:

14 वर्षाखालील मुले व मुली

17 वर्षाखालील मुले व मुली

19 वर्षाखालील मुले व मुली

•खेळाडू माहिती भरताना लक्षात घेण्यासारख्या बाबी:

*Player ID Upload साठी प्रवेशिका (entry form) सुरु झालेली आहे.

*माहिती भरण्याची अंतिम तारीख: 09सप्टेंबर 2025, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत

*सर्व शाळा / महाविद्यालयांनी विहीत मुदतीतच माहिती भरावी.

***कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मागू नये.**

माहिती अपूर्ण / न भरल्यास परिणाम:

*माहिती अपलोड न केल्यास संबंधित शाळेला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

*अपूर्ण माहिती दिलेल्या संघालाही स्पर्धेतून वगळण्यात येईल.

•ओळखपत्राबाबत सूचना:

*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.

•अधिक माहिती व सूचनांसाठी:

*सूचना ह्या ग्रुपवर व वेळोवेळी www.dsomumbaisub.blogspot.com

या ब्लॉगवर दिल्या जातील.

•संपर्कासाठी क्रमांक :

श्वेता मॅडम: ८६५५३८३८०७

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26

 अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा दि. 08/09/2025 रोजी सुरु होत ज्या शाळांनी / कनिष्ठ यांनी प्लेअर अपलोड केले आहेत त्यांचे ड्रॉ मध्ये नाव असेल. . स्पर्धेला येताना बास्केटबॉल संघ यादी आणि सर्व खेळाडू प्लेअर आय डी आणणे आवश्यक आहे. त्यावर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक आहे.
स्पर्धा ठिकाण- राजहंस विद्यालय, अंधेरी, मुंबई
संपर्क क्रमांक - श्री रमेश धोत्रे सर 9324259878
दि. 08/09/2025 -19 वर्ष मुली रिपोर्टींग- सकाळी - 8.00 वाजता.
दि. 08/09/2025 19 वर्ष मुले रिपोर्टींग - सकाळी 10.00 वाजता.
दि. 09/09/2025 14 वर्ष मुली अप्पर पूल रिपोर्टींग सकाळी 08.00 वाजता. लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 10.00 वाजता.
दि. 09/09/2025 14 वर्ष मुले अप्पर पूल रिपोर्टींग सकाळी 08.00 वाजता. लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 10.00 वाजता. 
दि. 10/09/2025 17 वर्ष मुले अप्पर पूल रिपोर्टींग सकाळी 08.00 वाजता. लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 10.00 वाजता.
दि. 11/09/2025 17 वर्ष मुली अप्पर पूल रिपोर्टींग सकाळी 08.00 वाजता. लोअर पूल रिपोर्टींग सकाळी 10.00 वाजता.
सर्व संघांनी दिलेल्या तारखा आणि वेळेनुसार स्पर्धेसाठी वेळेतच उपस्थिती द्यावी.

school hockey paripatrak

lawn tennis tournament schedule

*शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा  2025*
14 वर्षाखालील मुले व मुली
  दिनांक -  8 सप्टेंबर 2025 
 ठिकाण  -  MSLTA ,कुलाबा 
 
14 वर्षाखालील मुले रिपोर्टिंग टाईम- 9:00 am
14 वर्षाखालील मुली रिपोर्टिंग टाईम- 10:30am
*शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा  2025*


*शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा  2025*
17 वर्षाखालील मुले व मुली
  दिनांक -  9 सप्टेंबर 2025 
 ठिकाण  -  MSLTA ,कुलाबा 
 
17 वर्षाखालील मुले रिपोर्टिंग टाईम- 9:00 am
17 वर्षाखालील मुली रिपोर्टिंग टाईम- 10:30am

19 वर्षाखालील मुले व मुली
  दिनांक -  10  सप्टेंबर 2025 
19 वर्षाखालील मुले रिपोर्टिंग टाईम- 9:00 am
19 वर्षाखालील मुली रिपोर्टिंग टाईम- 10:30am

lawn tennis draws 2025

राज्यस्तरीय नेहरू हॉकी परिपत्रक

Friday, September 5, 2025

andheri taluka 14 boys basketball draws

Andheri Taluka U 14 Girls basketball draws

Andheri takuka basketball 17 boys draws

andheri taluka basketball 17 girls draws.

PLEASE READ LOWER POOL OF THIS DRAW AS 17 GIRLS . BY MISTAKEN IT IS TYPED AS 14 GIRLS. 

Andheri Taluka 19 girls boys draws basketball

जिल्हास्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा 2025-26 – महत्वाची माहिती

🏆 जिल्हास्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा 2025-26 – महत्वाची माहिती

•स्पर्धेचे आयोजन:

*ठिकाण: तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स, 150-151, शेर-ए-पंजाब सोसायटी, गुरु गोविंद सिंग रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400093

*दिनांक: 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2025

* 22 सप्टेंबर रिपोर्टिंग व प्रॅक्टिस वेळ: सकाळी 07:30 ते 9.30 वाजता

•वयोगट:

14 वर्षाखालील मुले व मुली

17 वर्षाखालील मुले व मुली

19 वर्षाखालील मुले व मुली

•खेळाडू माहिती भरताना लक्षात घेण्यासारख्या बाबी:

*Player ID Upload साठी प्रवेशिका (entry form) सुरु झालेली आहे.

*माहिती भरण्याची अंतिम तारीख: 15 सप्टेंबर 2025, सायंकाळी 05:59 वाजेपर्यंत

*सर्व शाळा / महाविद्यालयांनी विहीत मुदतीतच माहिती भरावी.

**कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मागू नये.**

•माहिती अपूर्ण / न भरल्यास परिणाम:

*माहिती अपलोड न केल्यास संबंधित शाळेला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

*अपूर्ण माहिती दिलेल्या संघालाही स्पर्धेतून वगळण्यात येईल.

•ओळखपत्राबाबत सूचना:

*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.

•अधिक माहिती व सूचनांसाठी:

*सूचना ह्या ग्रुपवर व वेळोवेळी www.dsomumbaisub.blogspot.com
 या ब्लॉगवर दिल्या जातील.

•संपर्कासाठी क्रमांक : 
श्री. डॉ. निसार हुसेन सर 
9869314945

श्रीमती. प्रिती टेमघरे 
( क्रीडा कार्यकारी अधिकारी )
9029250268

जिल्हास्तर शालेय स्क्वॅश स्पर्धा 2025-26 – महत्वाची माहिती

🏆 जिल्हास्तर शालेय स्क्वॅश स्पर्धा 2025-26 – महत्वाची माहिती

•स्पर्धेचे आयोजन:

*ठिकाण: जिल्हा क्रीडा संकुल, धारावी

*दिनांक: 15 सप्टेंबर 2025

*रिपोर्टिंग वेळ: सकाळी 07:00 वाजता

•वयोगट:

14 वर्षाखालील मुले व मुली

17 वर्षाखालील मुले व मुली

19 वर्षाखालील मुले व मुली

•खेळाडू माहिती भरताना लक्षात घेण्यासारख्या बाबी:

*Player ID Upload साठी प्रवेशिका (entry form) सुरु झालेली आहे.

*माहिती भरण्याची अंतिम तारीख: 08 सप्टेंबर 2025, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत

*सर्व शाळा / महाविद्यालयांनी विहीत मुदतीतच माहिती भरावी.

**कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मागू नये.**

•माहिती अपूर्ण / न भरल्यास परिणाम:

*माहिती अपलोड न केल्यास संबंधित शाळेला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

*अपूर्ण माहिती दिलेल्या संघालाही स्पर्धेतून वगळण्यात येईल.

•ओळखपत्राबाबत सूचना:

*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.

•अधिक माहिती व सूचनांसाठी:

*सूचना ह्या ग्रुपवर व वेळोवेळी www.dsomumbaisub.blogspot.com
 या ब्लॉगवर दिल्या जातील.

•संपर्कासाठी क्रमांक :
जोगी सर: 98207 94194

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26
अंधेरी तालुका 14 वर्षाखालील मुली आणि मुले यांची बास्केटबॉल स्पर्धा दि. 09/09/2025 रोजी सुरु होणार आहे. ज्या शाळांनी ऑनलाईन प्लेअर अपलोड केले आहेत त्यांचे ड्रॉ मध्ये नाव असेल. सविस्तर ड्रॉ उद्या संध्याकाळी ग्रुप आणि ब्लॉग वर पाठविण्यात येईल. स्पर्धेला येताना बास्केटबॉल संघ यादी आणि सर्व खेळाडू प्लेअर आय डी आणणे आवश्यक आहे. त्यावर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक आहे.
स्पर्धा ठिकाण- राजहंस विद्यालय, अंधेरी, मुंबई
संपर्क क्रमांक - श्री रमेश धोत्रे सर 9324259878
उर्वरित वयोगटातील बास्केटबॉल स्पर्धेचे वेळापत्रकही 1/2 दिवसात कळविण्यात येईल.

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26 19 वर्ष मुली मुले स्पर्धा

अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा 2025-26
अंधेरी तालुका 19 वर्षाखालील मुली आणि मुले यांची बास्केटबॉल स्पर्धा दि. 08/09/2025 रोजी सुरु होणार आहे. ज्या शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालय यांनी ऑनलाईन प्लेअर अपलोड केले आहेत त्यांचे ड्रॉ मध्ये नाव असेल. सविस्तर ड्रॉ उद्या संध्याकाळी ग्रुप आणि ब्लॉग वर पाठविण्यात येईल. स्पर्धेला येताना बास्केटबॉल संघ यादी आणि सर्व खेळाडू प्लेअर आय डी आणणे आवश्यक आहे. त्यावर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक आहे.
स्पर्धा ठिकाण- राजहंस विद्यालय, अंधेरी, मुंबई
संपर्क क्रमांक - श्री रमेश धोत्रे सर 9324259878
रिपोर्टींग टाईम 19 मुली सकाळी 8.00 वाजता. 
19 मुले सकाळी 10.30 वाजता

Thursday, September 4, 2025

अंधेरी तालुका शालेय फुटबॉल स्पर्धा 19 वर्षाखालील मुले

Tebal tenis

*अत्यंत महत्त्वाचे*

*सर्व तालुकास्तर टेबल टेनिस स्पर्धा १४/०९/२०२५ ते १८/०९/२०२५

रोजी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले (मुंबई) येथे होणार असून त्या आधी player upload साठी ९ सप्टेंबर अंतिम तारिख देण्यात आली आहे या नंतर कोणतीच मुदत वाढ plyer upload साठी देण्यात येणार नाही. शाळेतील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक मुख्याध्यापक प्राचार्य यांनी याची नोंद घ्यायची आहे.

NOTICE

District level Interschool Mallkhamb competition 2025-26

 District Sports Office - Mumbai Suburban 

District level Interschool Mallkhamb competition 2025-26

All age group Competition 

Date :- *20/09/2025*

 Morning session - U 17,19 Boys & Girls Reporting Time 8.00 am Competition will start at 8.30 am

Afternoon Session U 14 Boys & Girls Reporting Time - 2.00 pm Competition will start at 2.30 pm

Venue - Jawahar vidya Bhavan, Ashish Talkies Lane, Near RCF colony, Chembur mumbai 400071.

Incharge person - Ashish Deval. 9664002051

All players should bring their player id with stamp and signature of principal / Head master on it. Players should be in proper uniform for competition. 

Organizer decision is final and any type of argument by player, PE teacher or coach lead the palyer / team towards disqualification from competition.

क्रिकेट जिल्हा सूचना

 क्रिकेट जिल्हा सूचना 

सतत पडणाऱ्या पावसामुळे आझाद, ओव्हल आणि क्रॉस मैदानावरील खेळट्ट्या खेळण्या योग्य नसल्यामुळे दिनांक 08/09/2025 पासून सुरु होणारे 14 वर्षाखालील मुले स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहे. स्पर्धेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.