📌 *मुंबई विभागीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा 2025-26*
वयोगट:- 14/17/19 वर्षाखालील मुले व मुली
**स्पर्धा दिनांक:- 6 ते 8 ऑक्टोबर 2025*
*📌 6 ऑक्टोबर 2025*
14 वर्षाखालील मुले - 10 am
14 वर्षाखालील मुली - 10 am
📌 *7 ऑक्टोबर 2025*
17 वर्षा खालील मुले - 10 am
17 वर्षाखालील मुली -10 am
📌 *8 ऑक्टोबर 2025*
19 वर्षा खालील मुले 10 am
19 वर्षाखालील मुली 10 am
*स्पर्धा स्थळ* – (MSLTA) महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन मैदान, कुलाबा.
स्पर्धा प्रमुख:- ऋचा आळवेकर (क्रीडा अधिकारी) 7666467430
अजित सावंत - 91 98199 81664
खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player ID) घेऊन येणे. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत.
1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला
2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत
3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
4. उशिरा येणारे खेळाडूंना Walkover जाईल.
No comments:
Post a Comment