*स्पर्धा दिनांक: 5 ऑक्टोंबर 2025*
*ठिकाण: आर. डी. अँड. एस. एच. नॅशनल कॉलेज अँड एस. डब्ल्यू. ए. सायन्स कॉलेज, श्रीमती ज्योती कुंदननी चौक, लिंकिंग रोड, बांद्रा वेस्ट, मुंबई - 400050*
* *17 वर्षाखालील मुलींची वजने सकाळी 7 वाजता सुरू होतील*
* *स्पर्धा ठीक सकाळी 8.30 वाजता सुरू होतील स्टेज क्रमांक 1 वर*
* *19 वर्षाखालील मुलींची वजने सकाळी 8.00 वाजता सुरू होतील*
* *स्पर्धेला सुरुवात सकाळी 9.30 वाजता सुरू होतील स्टेज क्रमांक 2 वर*
* *17 वर्षाखालील मुलांची वजने सकाळी 10.00 वाजता सुरू होतील*
* *स्पर्धेला सुरुवात सकाळी 11.30 वाजता सुरू होतील स्टेज क्रमांक 1 वर*
* *19 वर्षाखालील मुलांची वजने सकाळी 11.30 वाजता सुरू होतील*
* *स्पर्धेला सुरुवात दुपारी 1.00 वाजता स्टेज क्रमांक 2 वर सुरू होतील*
• *ओळखपत्राबाबत सूचना*
*सर्व खेळाडूंनी त्यांचे ओळखपत्र वजनाच्या वेळेवर जमा करावे*
*सर्व खेळाडूंनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.*
*ओळखपत्रावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असणे अनिवार्य.*
*महत्वाच्या सूचना*
✔ *१ली इयत्ता शाळा प्रवेश नोंदवही प्रत अनिवार्य*
✔ *जन्मदाखला (१–५ वर्षांच्या आतचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही*
•अधिक माहिती व सूचनांसाठी:
सूचना ह्या ग्रुपवर व वेळोवेळी *www.dsomumbaisub.blogspot.com*
या ब्लॉगवर दिल्या जातील.
*संपर्कासाठी क्रमांक :-*
*श्रीमती. प्रिती टेमघरे*
*( क्रीडा कार्यकारी अधिकारी )*
*9029250268*
*श्री सुरेश चेडे*
*( क्रीडा संचालक )*
*8208668942*
*श्री सिद्धार्थ चुरी*
*( वेटलिफ्टिंग मुं.उ.जि. सचिव )*
*9820231488*
No comments:
Post a Comment