Sunday, October 5, 2025
Andheri taluka Volleyball competition, revised schedule and venue
Saturday, October 4, 2025
Andheri Taluk Kabaddi schedule
*अंधेरी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा*
दिनांक 06/10/25 ते 08/10/25
19 व 14, 17 मुली 06/10/25 रोजी
*रिपोर्टिंग टाइम*
★ 19 मुली सकाळी *7:30Am*
★ 17 मुली सकाळी *10:00Am*
★ 14 मुली दुपारी
*1:00Pm*
*14-मुले*
07/10/25 रोजी
*17 - मुले*
08/10/25 रोजी
रिपोटिंग टाईम सकाळी 7:30 वाजता
*स्थळ* - महात्मा गांधी विद्यामंदिर सरकारी वसाहत वांद्रे ( पूर्व )
संपर्क-
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
९३७१५३८६२२
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
District level Sepak Takraw competition 2025-26
Division level Mallkhamb competition 2025-26
District Rollball competition 2025-26 notice
District Squash result
Kabaddi updated schedule
कुर्ला तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दिनांक 4/10/25 ते 08/10/25
19 मुले - 04/10/25 रोजी
सकाळी 12:30 pm
19 मुली 04/10/25 रोजी
सकाळी 7.00am
14-मुले
06/10/25 रोजी
सकाळी 11:30
14- मुली
06/10/25 रोजी
सकाळी 7:30
17- मुली 07/10/25 रोजी
सकाळी 7:30
17 मुले 07/10/25 रोजी
सकाळी 10:30
ज्या संघ येणार नाही त्यांनी आयोजकना कळवावे
रिपोटिंग टाईम सकाळी 7:30 वाजता
स्थळ - लोकमान्य शिक्षण संस्था, जवाहर विद्या भवन
RCF कॉलनी near आशिष सिनेमा rc मार्ग जवाहर नगर चेंबूर मुंबई 400074
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
९३७१५३८६२२
विशाल जगताप -9867191839
अमित विश्वास राव 9821404263
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
*स्पर्धा ही मॅट वर होणार आहेत.
DSO Mumbai sub U 14 Boys Cricket 2025-26 Notice
विभागीय स्कॉश स्पर्धा
Friday, October 3, 2025
Andheri Taluka Kabaddi competition cancelled
🛑अत्यंत महत्वाचे..
अंधेरी तालुका कबड्डी स्पर्धा वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल उद्या ०४/१०/२०२५ रोजी स्पर्धा होणार नाहीत यांची सर्व शाळेनी नोंद घ्याची आहे
Division carrom letter 2025-26 V IMP
Revised time for lawn tennis.. please check
*अंधेरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा* काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे तर सविस्तर सुधारित वेळापत्रक लवकरच कळवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी
Thursday, October 2, 2025
*अत्यंत महत्वाचे*उद्या दिनांक 3/10/2025 रोजी होणाऱ्या व्हॉलीबॉल मॅचेस पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य न राहिल्यामुळे रद्द करण्यात येत आहेत... स्पर्धेचे पुढील वेळापत्रक उद्या कळवण्यात येईल...
Badminton district side selection time*
कुर्ला तालुका कबड्डी स्पर्धा
कुर्ला तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दिनांक 4/10/25 ते 08/10/25
19 मुले - 04/10/25 रोजी सकाळी 12:30 pm
19 मुली 04/10/25 रोजी सकाळी 7.00am
14-मुले
06/10/25 रोजी सकाळी 12:30
14- मुली
05/10/25 रोजी दुपारी 7:30
17- मुली 07/10/25 रोजी सकाळी 7:30
17 मुले 07/10/25 रोजी सकाळी 7:30
रिपोटिंग टाईम सकाळी 7:30 वाजता
स्थळ - लोकमान्य शिक्षण संस्था, जवाहर विद्या भवन
RCF कॉलनी near आशिष सिनेमा rc मार्ग जवाहर नगर चेंबूर मुंबई 400074
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
९३७१५३८६२२
विशाल जगताप -9867191839
अमित विश्वास राव 9821404263
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा 2025-26 – महत्वाची माहिती
District Level School Weightlifting Competition 2025-26
cricket 14 boys postpone notice
Wednesday, October 1, 2025
STATE ELIGIBILITY FORM
Borivali taluka Kabaddi
◾️बोरिवली तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दिनांक 3/10/25 ते 06/10/25
19 मुले - 03/10/25 रोजी सकाळी 7:30
19 व 17 मुली 04/10/25 रोजी सकाळी 7:30
14-मुले
05/10/25 रोजी सकाळी 7:30
17- मुले 06/10/25 रोजी सकाळी 7:30
14- मुली
06/10/25 रोजी दुपारी 12:30
रिपोटिंग टाईम सकाळी 7:30 वाजता
स्थळ - कांदिवली (Sports authority of India)
संपर्क-
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
९३७१५३८६२२
जिगनेश सर -८१०८८८०४३२
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य