*शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा 2025*
17 वर्षाखालील मुले व मुली
दिनांक - 9 सप्टेंबर 2025
ठिकाण - MSLTA ,कुलाबा
17 वर्षाखालील मुले रिपोर्टिंग टाईम- 9:00 am
17 वर्षाखालील मुली रिपोर्टिंग टाईम- 10:30am
19 वर्षाखालील मुले व मुली
दिनांक - 10 सप्टेंबर 2025
19 वर्षाखालील मुले रिपोर्टिंग टाईम- 9:00 am
19 वर्षाखालील मुली रिपोर्टिंग टाईम- 10:30am
No comments:
Post a Comment