Sunday, August 31, 2025

तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा २०२५ -२६

 

अतिशय महत्वाचे- तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा २०२५ -२६

 

             अंधेरी तालुकास्तर शालेय बास्केटबॉल २०२५ – २६ स्पर्धा दिनांक ०८/०९/२०२५ पासुन राजहंस 

हायस्कुल, अंधेरी येथे सुरु होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच आपणास देण्यात येईल. कृपया सर्व क्रीडा 

शिक्षकांनी याची नोंद घ्यावी.  

          तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. 

तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. 

याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर 

वेळोवेळी देण्यात येतील.

 

No comments:

Post a Comment