अतिशय
महत्त्वाची सुचना –
१) १४ वर्षाखालील क्रिकेट मुले यांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची तारीख दिनांक ०४/०९/२०२५
दुपारी ०३.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. १४ वर्षाखालील मुले क्रिकेट स्पर्धा दिनांक
०८/०९/२०२५ पासुन सुरु होत आहे. त्यामुळे यानंतर कोणतीही प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी
कोणतीही मुदतवाढ कोणत्याही कारणासाठी देण्यात येणार
नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.
तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक
आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे
अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com
या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
तसेच स्पर्धेला येताना क्रिकेटचा पांढरा गणवेश असणे अनिवार्य आहे. याशिवाय स्वत:चे फोर
पिस सिझन बॉल (नवे आणि जुने) आणि मेडिकल किट आणणेही अनिवार्य आहे. स्पर्धेचे वेळापत्रक
दिनांक ४ किंवा ५
सप्टेंबर २०२५ तारखेला देण्यात येईल.
२) १७ आणि १९ वर्ष मुले आणि मुली क्रिकेट यांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची मुदत दिनांक
०८/०९/२०२५ पर्यंत वाढविण्यात
आलेली आहे. याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत.
No comments:
Post a Comment