प्रति,
प्राचार्य/प्राचार्या
मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका,
सर्व शाळा/ महाविद्यालये
मुंबई उपनगर जिल्हा,
विषय़:- सेलींग स्पोर्ट्स डेव्हलोपमेंट बाबत.
सोबतच्या पत्रांचे अवलोकन करून मुंबई उपनगर जिल्ह्यात या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्या संस्थेतील जास्तीत जास्त खेळाडुंना या समर कॅम्प मध्ये सहभागी करावे . अधिक माहिती साठी पत्र जोडलेली आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर