Saturday, July 18, 2026

विषय: सन २०२६-२७ मधील शालेय क्रीडा स्पर्धांसाठी शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्थांची ऑनलाइन नोंदणी करणेबाबत. VIMP REGISTRATION FOR SCHOOL GAME NEW SYSTEM BY GOVERNMENT

 विषय: सन २०२६-२७ मधील शालेय क्रीडा स्पर्धांसाठी शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्थांची ऑनलाइन नोंदणी करणेबाबत.


सर्व विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना कळविण्यात येते की, सन २०२६-२७ पासून शालेय क्रीडा स्पर्धांसाठी शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्थांची नोंदणी केंद्रीकृत ऑनलाइन प्रणालीवर करावयाची असून, ही प्रक्रिया दिनांक १७ जुलै २०२६ पासून सुरू झालेली आहे.
नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करावा:


नोंदणी करताना संस्थेची माहिती, UDISE कोड, तसेच मुख्याध्यापक/प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांचे आधार व मोबाईल क्रमांक (व्हाट्सअप चालू असलेला मोबाईल नंबर) (OTP पडताळणीसाठी कार्यरत) अचूक भरणे आवश्यक आहे. सोबत सविस्तर मार्गदर्शिका (मराठी व इंग्रजी) जोडलेली आहे.
कृपया आपल्या क्षेत्रातील सर्व शाळा / महाविद्यालयांपर्यंत ही माहिती पोहचवून मार्गदर्शिकेनुसार नोंदणी तात्काळ पूर्ण करावे व त्यासाठी आवश्यक समन्वय, मार्गदर्शन व पाठपुरावा करावा.








Friday, July 10, 2026

State level Archery Certificates

 


                        

अ.क्र

खेळाडूचे नाव

वयोगट

शाळेचे  नाव

प्रमाणपत्र क्र.

अनिशा निरज देशपांडे

वर्षांखालील मुली

 

एम.इ.टी. ऋषीकुल विद्यालय बांद्रे-मुंबई

२१७

 

कु आध्या सुमन देवाडीगा

वर्षांखालील मुली

 

बॉम्बे केंब्रीज इंटरनॅशनल स्कूल, अंधेरी (पू)

१८१

 

आरव प्रतिक दलाल

वर्षांखालील मुले

ठाकुर इंटरनॅशनल स्कूल कांदिवली. प

३३३

 

Thursday, June 4, 2026

राष्ट्रीय शालेय जिम्नास्टिक स्पर्धा सन २०२५-२६ प्रमाणपत्र

 राष्ट्रीय शालेय जिम्नास्टिक स्पर्धा सन २०२५-२६ सहभाग प्रमाणपत्र वितरण

अ.क्र

खेळाडूचे नाव

वयोगट

स्पर्धा

प्रमाणपत्र क्र.

स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी व संपर्क क्रमांक

देवांश संजीव आमूला

१९ वर्षांखालील मुले

 

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१५-५०१-७६१२४५

 

आध्यान दिपण देसाई

१९ वर्षांखालील मुले

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१५-५०१-७६१२२६

 

प्रसाद संतोष सालप

वर्षांखालील मुले

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१३-५०१-७५९७२९

 

 

राष्ट्रीय शालेय जिम्नास्टिक स्पर्धा सन २०२५-२६ प्राविण्य प्रमाणपत्र वितरण

 

अ.क्र

खेळाडूचे नाव

वयोगट

स्पर्धा

प्रमाणपत्र क्र.

स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी व संपर्क क्रमांक

आध्यान दिपण देसाई

१९ वर्षांखालील मुले

 

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१५-७५५३१-७६१२२६

 

देवांश संजीव आमूला

१९ वर्षांखालील मुले

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१५-७५५३१-७६१२४५

 

प्रसाद संतोष सालप

वर्षांखालील मुले

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१३-७५५८९-७५९७२९

 

नीति जिगीष दोशी

वर्षांखालील मुली

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१४-७५५९४-७६०३१२

 

नीति जिगीष

वर्षांखालील मुली

वी रा. शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२-२

३९१४-७५६८०-७६०३१२

 

 

Tuesday, May 12, 2026

11 Th sports quota Admission form

Monday, April 27, 2026

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कार्फबॉल शालेय स्पर्धा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर


मुंबई उपनगर जिल्हा कोर्फबॉल असोसिएशन

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

​🏆 मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कोर्फबॉल स्पर्धा 🏆


​📅 दिनांक: ३० एप्रिल २०२६

⏰ वेळ: सकाळी ७:०० वाजता (सर्व संघांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे)

📍 स्थळ: राजहंस विद्यालय, भावन्स कॉलेजजवळ, मुन्शी नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई.

​गट आणि पात्रता (Mix Team):

​✅ १४ वर्षांखालील (मुले व मुली)

✅ १७ वर्षांखालील (मुले व मुली)

✅ १९ वर्षांखालील (मुले व मुली)


​खेळाडूंनी खालील कागदपत्रे मूळ प्रतीसह (Originals) सोबत ठेवावीत:

१. प्लेअर आयडी (Player ID)

२. जन्म दाखला: (इयत्ता १ ली ते ५ वी दरम्यानचा, ज्यावर जन्मतारीख स्पष्ट असेल)

३. जी.आर. (G.R.) क्रमांक: (इयत्ता पहिलीचा जनरल रजिस्टर क्रमांक)

​📌 स्पर्धेची भाग्यपत्रिका (Fixtures) प्रत्यक्ष मैदानावरच काढण्यात येईल.

📌 सर्व संघांनी क्रीडा गणवेशात उपस्थित राहावे.

​📞 संपर्क 

​श्री. अभिजित गुरव (क्रीडा कार्यकारी अधिकारी, मुंबई उपनगर): ८१०८६१४९११

​श्री. मनोज नायर: ७०४५२३३९१७

​श्री. करण राय: ९३७२६८५३५२

Thursday, April 23, 2026

Wednesday, April 8, 2026

शिष्यवृत्ती सन २०२५-२६









 

Thursday, April 2, 2026

१० वी व १२ वी ग्रेस गुण शासन निर्णय

Wednesday, April 1, 2026

10 th 12 th Gress marks

🛑10 th 12 th Gress marks 


🛑Rejected Application, Rejection reason चेक करून पुन्हा फीज भरून नविन अर्ज भरता येतो. 

🛑send to citizen applications correction करून पुन्हा भरता येतो.

🛑अर्ज करण्याची अंतिम कालावधी १० एप्रिल २०२६

Thursday, March 26, 2026

मिशन लक्षवेध’ अंतर्गतक्रीडा निपुणता केंद्र

‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत
क्रीडा निपुणता केंद्र
निवड चाचणीसाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत

मुंबई उपनगर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राज्यातील क्रीडा विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन लक्षवेध’ उपक्रमांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. या केंद्रांमार्फत जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना ऑलिम्पिक स्तरावरील कामगिरीसाठी तयार केले जाणार असून, विविध खेळांच्या निवड चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रामुख्याने अॅथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, कुस्ती व बॉक्सिंग या पाच खेळांसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. प्रत्येक खेळ प्रकारात २० खेळाडूंची निवड केली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंना केवळ प्रशिक्षणच नाही, तर जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जातील.
न्यूट्रिशनिस्ट, पूरक आहार आणि भोजन सुविधा, क्रीडा साहित्य, गणवेश, वैद्यकीय चाचण्या व देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी सहकार्य आदी सुविधांचा समावेश आहे.
इच्छुक खेळाडूंनी खालील लिंकवरून अर्ज सादर करावा:
👉 https://forms.gle/2f7yPkikdUBKNf7fA⁠�
निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे व ३ फोटोसह उपस्थित राहावे.
संपर्क:
प्रीती टेमघरे – 9029250268
अभिजीत गुरव – 8108614911
— रश्मी आंबेडकर
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर

Wednesday, March 25, 2026

10th 12 th Gress marks

सूचना -

१० वी १२ वी ग्रेस मार्कसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या अर्जाची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून  छाननी करून      अपरिपूर्ण अर्ज send to citizen  अथवा reject केलेले आहे. तरी त्रुटीची पूर्तता करून अर्ज विहित नमुन्यात पुन्हा भरून दिनांक १० एप्रिल २०२६ पूर्वी पाठवावे.

🛑सोबत send to citizen व rejected from  ची यादी जोडत आहे.

🛑 send to citizen व rejected form online पोर्टल देखील दिसत आसुन ते वेळोवेळी बघावे. 

 🛑प्रमाणपत्रावर पदाधिकारी यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. 

🛑प्रपत्र १ व प्रपत्र २ भरने बंधनकारक आहे 

🛑 जर प्रमाणपत्र मागील वर्षाचे असल्यास या यावर्षी स्पर्धेत सहभाग घेतलेलेला entry from लावणे बंधनकारक आहे.

🛑send to citizen form edit करून पुन्हा भरू शकता 

🛑Rejected form पुन्हा फीज भरून भरता येते.