*जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धा 2026-27*
शालेय जिल्हास्तरीय स्क्वॉश स्पर्धा
दिनांक - 19 ऑक्टोबर २०२६
स्थळ- राजीव गांधी क्रीडा संकुल, धारावी
सविस्तर वेळापत्रक लवकरच कळवण्यात येतील तरी *दिनांक 10 ऑक्टोबर 2026* पर्यंत प्लेयर लिस्ट अपलोड करून घ्यावी त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदत वाढ दिली जाणार नाही याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment