Tuesday, September 29, 2026

कुर्ला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल*दिनांक *30 सप्टेंबर 2026 रोजी होणारे सर्वसामान्य रद्द करण्यात येत आहेत

*अत्यंत महत्त्वाचे*
*कुर्ला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल*
दिनांक *30 सप्टेंबर  2026 रोजी होणारे सर्वसामान्य रद्द करण्यात येत आहेत कृपया सर्व क्रीडा शिक्षकांची नोंद घ्यावी. सुधारित वेळापत्रक लवकरच कळवण्यात येईल. तसेच दिनांक *1 ऑक्टोबर 2026* रोजीचे होणारे सर्व सामने दिलेल्या वेळापत्रकानुसार होतील.

No comments:

Post a Comment