Thursday, September 3, 2026
जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७
जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७ 🎾
सदर स्पर्धेच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले असल्यामुळे, जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धेसाठी Primary Form जुन्या ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
तरी सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेचा:
Primary Form भरावा आणि लवकरात लवकर Player List Upload करावी व ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
📌 Primary Form भरण्याची व ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत : १० सप्टेंबर २०२६
स्पर्धेच्या तारखा : १५ ते १८ सप्टेंबर २०२६
📍 स्थळ : महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन (MSLTA) मैदान, कुलाबा, मुंबई
⚠️ सर्व संबंधित शाळांनी अंतिम मुदतीची नोंद घेऊन, विहित मुदतीपूर्वी Primary Form व Player List Upload करून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
🌐 ऑनलाइन नोंदणी पोर्टल:
https://www.mumbaidivsports.com/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment