Showing posts with label Grace Marks. Show all posts
Showing posts with label Grace Marks. Show all posts

Thursday, January 9, 2020

ग्रेस मार्क्स

ग्रेस मार्क्स

www.dsomumbaisub.blogspot.com वर फॉर्म उपलब्ध  
फॉर्म ३ प्रतीत (३ फॉर्म पूर्ण भरून -seat no सहित)अर्जासोबत लागणारे कागदपत्रे –
1)शाळेचे Covering letter (शाळेच्या letter head वर )
 2)शासन निर्णयानुसार (दि.२० डिसेंबर २०१८) - प्रमाणपत्र प्रत-३ (झेरॉक्स कॉपी)
 3) हॉल तिकीट झेरॉक्स कॉपी



फॉर्म हॉल तिकीट आल्यानंतर कार्यालयात सादर करावे.

शाळेतील एकूण विद्यार्थीचे प्रस्ताव एकत्रीत जमा करावे.  
व एकत्रीत अर्जच कार्यालयात जमा करावे.