Tuesday, September 8, 2026

District Boxing competition

🥊 जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा – महत्त्वाची सूचना

📅 दिनांक : ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२६
📍 ठिकाण : एम.जी. क्रॉस रोड, बीएमसी शाळा, कांदिवली वेस्ट

सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील सहभागी खेळाडूंना स्पर्धेबाबत आवश्यक सूचना देऊन, खेळाडूंनी स्पर्धेसाठी आवश्यक सर्व साहित्य व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची खात्री करावी.

खेळाडूंची उपस्थिती व वजन :
सर्व संबंधित खेळाडूंनी सकाळी ८.०० वाजता वजनासाठी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

🥊 बॉक्सिंगसाठी आवश्यक साहित्य :

  • Boxing Gloves
  • Head Guard
  • Mouth Guard
  • Hand Wraps
  • Groin Guard
  • Boxing Dress / Jersey & Shorts
  • Boxing Shoes
  • टॉवेल व पाण्याची बाटली
  • आवश्यक इतर सुरक्षा साहित्य

📑 आवश्यक कागदपत्रे :

  1. Online Identity Card – Player List & Player ID
  2. जन्मदाखला
  3. शाळेच्या General Register मधील नोंदीची सत्यप्रत
  4. आधार कार्ड

📋 बाऊटचे वेळापत्रक :
स्पर्धेतील बाऊटचे (Bout) वेळापत्रक, खेळाडूंच्या सामन्यांच्या वेळा तसेच इतर आवश्यक सूचना वेळोवेळी संबंधित क्रीडा शिक्षकांच्या ग्रुपवर प्रसारित करण्यात येतील. त्यानुसार संबंधित खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहावे.

⚠️ क्रीडा शिक्षकांसाठी सूचना :
सर्व क्रीडा शिक्षकांनी सहभागी खेळाडूंची आवश्यक कागदपत्रे व बॉक्सिंगचे संपूर्ण किट तपासून घ्यावे तसेच खेळाडूंना सकाळी ८.०० वाजता वजनासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
Shailesh Tripathi – 9833555756
Tribhuvan Singh – 9821399931

DSO कार्यालय, मुंबई उपनगर


No comments:

Post a Comment