📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢
सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की, सद्य स्थितीत कार्यरत असलेल्या ऑनलाइन प्रणाली संदर्भात सर्वच क्रीडा शिक्षकांना रजिस्ट्रेशन करतानाच अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे स्पर्धा चालू करण्यासाठी देखील बराच विलंब झाला आहे. स्पर्धा सुरळीत व विहित वेळेत पूर्ण व्हाव्यात, तसेच शिक्षकांना देखील ऑनलाईन प्रणाली वापरताना होणाऱ्या समस्या विचारात घेता तांत्रिक कारणास्तव सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी या पूर्वी वापरत असलेल्या ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा.
https://www.mumbaidivsports.com/
सदर लिंकवर शाळेची प्राथमिक नोंदणी (Primary Registration) करून आवश्यक शुल्क अदा करणे अनिवार्य आहे.
शाळेची प्राथमिक नोंदणी करून शुल्क अदा करण्याची अंतिम मुदत — ११ सप्टेंबर २०२६ आहे
तरी सर्व शाळा व महाविद्यालयांनी सदर बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन, दिलेल्या मुदतीपूर्वी आपल्या शाळेची प्राथमिक नोंदणी पूर्ण करून घ्यावी.
(टिप - जुन्या प्रणालीचा वापर करताना नविन प्रणालीवर सर्व शाळा महाविद्यालयाची प्राथमिक नोंदणी होणे महत्वाचे आहे.)
-DSO कार्यालय
No comments:
Post a Comment