Saturday, September 19, 2026

🏋️‍♂️ जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏋️‍♀️

🏋️‍♂️ जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏋️‍♀️

📅 स्पर्धेचे दिनांक : २२ व २३ सप्टेंबर २०२६
📍 स्पर्धेचे ठिकाण : R. D. National College, Linking Road, Bandra West, Mumbai

⏰ रिपोर्टिंगची वेळ :

📌 दिनांक २२/०९/२०२६

🔹 १७ व १९ वर्षाखालील मुले
⏰ सकाळी ७.०० वाजता

🔹 १७ व १९ वर्षाखालील मुली
⏰ सकाळी १०.०० वाजता

📋 स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रे :

१. Player List
२. Player ID / Online Identity Card
३. जन्मतारखेचा दाखला / प्रमाणपत्र
४. शाळेच्या General Register मधील जन्मतारखेच्या नोंदीची सत्यप्रत
५. आधार कार्ड
६. शाळेचे ओळखपत्र

⚠️ महत्त्वाची सूचना :
सर्व संबंधित क्रीडा शिक्षक / क्रीडा प्रशिक्षक यांनी आपल्या शाळेतील सहभागी खेळाडूंची नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच संघाची पूर्वतयारी करून घ्यावी.

तसेच, वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित दिनांक व वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे. स्पर्धेच्या अनुषंगाने कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी.


— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment