Tuesday, September 29, 2026

District Mallalhamb Competition

*महत्त्वाचे* 
मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात येत आहेत.
*२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत याची सर्व क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्यावी*

पुढील तारीख व तपशील लवकरच कळविण्यात येईल.

No comments:

Post a Comment