📢 महत्त्वाची सूचना 📢
🏉 जिल्हास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धा 🏉
📅 दिनांक : 27 सप्टेंबर 2026
📍 स्पर्धेचे ठिकाण :
भारतीय खेळ प्राधिकरण (SAI), कांदिवली ईस्ट, कांजूरमार्ग, कांदिवली ईस्ट, मुंबई
⏰ रिपोर्टिंग वेळ : सकाळी 8.00 वाजता
📌 आवश्यक कागदपत्रे :
1. Player List
2. Player ID / Registration ID
3. जन्मतारखेचे प्रमाणपत्र
4. शाळेच्या General Register मधील जन्मतारखेची सत्यप्रत
5. आधार कार्ड
6. शाळेचे ओळखपत्र
⚠️ सर्व संबंधित क्रीडा प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंची नोंद व संघाची तयारी करून, वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
-जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment