*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर व ऑल मुंबई सबअर्बन वुशू असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तर शालेय वुशू स्पर्धा - २०२६-२७*
( सकाळी ८ ते ११ या वेळेस वजनासाठी सर्व खेळाडूंनी उपस्थित राहावे जर कोणता खेळाडूं उपस्थित नसेल तर त्याला बाद कऱण्यात येईल.)
*(वजने ही शॉर्ट पँट वर घेण्यात येतील ११ वाजल्यानंतर कोणत्याही खेळाडूचे वजन घेतले जाणार नाही यांची दक्षता सर्व शिक्षकांनी व प्रशिक्षकांनी घ्यावी.)*
*दिनांक १२/०९/२०२६ (शनिवार) रोजी सकाळी ८ वाजता U/१७ मुले व मुली यांचे वजन व कागदपत्रे पडताळणी सुरू होईल.*
*दिनांक १३/०९/२०२६ (रविवार) रोजी सकाळी ८ वाजता U/१९ मुले व मुली यांचे वजन व कागदपत्रे पडताळणी सुरू होईल.*
*नोंद :*
• सर्व मुलांनी स्वतःचे आयडीकार्ड आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.
• खेळाडूंनी वुशूच्या गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.
• वुशू गणवेश कलर (रेड सॅन्डो / रेड शॉर्ट्स) - (ब्लू सॅन्डो / ब्लू शॉर्ट्स).
• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, ग्लोव्हस, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.
• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.
• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड किंव्हा शाळेकडून तुमच्या नावाचा पत्रक सोबत असणे बंधनकारक असणार.
• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.
• स्पर्धेमध्ये पालकांचा हस्तक्षेप चालणार नाही तसा घडल्यास आणि स्पर्धेत अडथळा निर्माण केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येइल.
*अधिक माहिती करिता संपर्क*
• दिनेश माळी - संघटना सचिव
+९१ ९८३३४४७०७०
• दिपक माळी - संघटना सह-सचिव
+९१ ९६१९७४५२८०
• ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
+९१ ९३७१५३८६२२
*पत्ता :* बी.एम.सी शाळा, एम जी क्रॉस रोड, साई नगर, कांदिवली (प) मुंबई - ४०००६७.
No comments:
Post a Comment