Monday, September 7, 2026

जिल्हास्तरीय शालेय नेहरू हॉकी स्पर्धा २०२६-२७* 🏑

📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢
🏑 *जिल्हास्तरीय शालेय नेहरू हॉकी स्पर्धा २०२६-२७* 🏑

सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की, जिल्हास्तरीय शालेय नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

 दिनांक : १० ते १२ सप्टेंबर २०२६

📍 स्थळ : मुंबई हॉकी असोसिएशन मैदान, चर्चगेट, मुंबई


🏑 स्पर्धेचे वेळापत्रक / Draw :
सर्व संघांचे सामने, दिनांक व वेळ याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच या ग्रुपवर कळविण्यात येईल.

तरी सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी व वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आपल्या संघाच्या सामन्याची दिनांक व वेळ याची खात्री करून घ्यावी.
सर्व संघांनी निर्धारित वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
— क्रीडा विभाग, मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment