🎾 *विभागस्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६–२७* 🎾
📍 स्थळ: महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन (MLTA) मैदान, कुलाबा, मुंबई
*५ ऑक्टोबर २०२६*
⏰ रिपोर्टिंग वेळ : सकाळी ९.०० वा
👦 १४ वर्षाखालील मुले
👧 १४ वर्षाखालील मुली
*६ ऑक्टोबर २०२६*
⏰ रिपोर्टिंग वेळ : सकाळी ९.०० वा
👦 १७ वर्षाखालील मुले
👧 १७ वर्षाखालील मुली
*७ ऑक्टोबर २०२६*
⏰ रिपोर्टिंग वेळ : सकाळी ९.०० वा
👦 👦 मुले – १९ वर्षांखालील
👧 मुली – १९ वर्षांखालील
📌 महत्त्वाची सूचना :
सर्व खेळाडूंनी दिलेल्या रिपोर्टिंग वेळेपूर्वी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे. आवश्यक कागदपत्रे, Player List व Player ID सोबत आणणे आवश्यक आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment