Thursday, September 24, 2026
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा* (कुर्ला)
तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा वेळापत्रक
🏀 बोरीवली तालुकास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏀
District Mallakhamb Competition 2026-27
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर
जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२६-२८
- दिनांक - २ व 3 ऑक्टोबर २०२६
- स्थळ:- पटूक टेक्नीकल हायस्कूल, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रूझ पूर्व, मुंबई – 400055
- वयोगटानुसार वेळापत्रक खालीलप्रमाणे
- १९ वर्षांखालील मुले -मुली:- सकाळी ८ ते सकाळी १०:३० पर्यंत
- १७ वर्षांखालील मुले -मुली :- सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत
- दुपारी २ ते ३ ब्रेक
- १४ वर्षांखालील मुले -मुली :- दुपारी ३ ते रात्री८ पर्यंत
- आवश्यक कागदपत्रे - (१. प्लेअर आयडी
२.आधार कार्ड
३. जन्मदाखला
४. पहिली इयतेचे स्कूल रजिस्टर सत्यव्रत)
( सूचना - खेळाडूंनी आपापल्या वयोगटाच्या दिलेल्या वेळेच्या ३० मी. आधी स्पर्धा ठिकाणी उपस्थित राहावे )
- स्पर्धा प्रमुख - आशिष देवल. (९६६४००२०५१)
- क्रीडा अधिकारी - मानसी गावडे.( ७०२०३०४२६८)
3rd Additional form
३rd ॲडिशनल फॉर्म आज दिनांक 23 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत चालू करण्यात आलेला आहे. कृपया सर्व शिक्षकांनी ॲडिशनल फॉर्ममध्ये नमूद असलेल्या खेळांमध्ये जर आपल्या शाळेचे नोंदणी करायचे राहून गेले असेल तर करून घ्यावे तसेच यापुढे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून कोणतेही ॲडिशनल फॉर्म चालू होणार नाही याची नोंद घ्यावी.
Wednesday, September 23, 2026
Borivali Taluka Chess competition 2026-27
Kurla Taluka Chess
Tuesday, September 22, 2026
कुर्ला तालुका बुद्धिबळ स्पर्धा
Saturday, September 19, 2026
Kurla Taluka Chess competition
🏋️♂️ जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏋️♀️
Thursday, September 17, 2026
📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢🏏 क्रिकेट | 🏀 बास्केटबॉल | 🏋️ वेटलिफ्टिंग | 🎾 सॉफ्टटेनिस
District rugby competition
📢 महत्त्वाची सूचना 📢
🏉 जिल्हास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धा 🏉
📅 दिनांक : 27 सप्टेंबर 2026
📍 स्पर्धेचे ठिकाण :
भारतीय खेळ प्राधिकरण (SAI), कांदिवली ईस्ट, कांजूरमार्ग, कांदिवली ईस्ट, मुंबई
⏰ रिपोर्टिंग वेळ : सकाळी 8.00 वाजता
📌 आवश्यक कागदपत्रे :
1. Player List
2. Player ID / Registration ID
3. जन्मतारखेचे प्रमाणपत्र
4. शाळेच्या General Register मधील जन्मतारखेची सत्यप्रत
5. आधार कार्ड
6. शाळेचे ओळखपत्र
⚠️ सर्व संबंधित क्रीडा प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंची नोंद व संघाची तयारी करून, वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
-जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर
Tuesday, September 15, 2026
2nd ॲडिशनल फॉर्म मध्ये मुदतवाढ
Friday, September 11, 2026
Roller Skating* 11, 14,17,19 Boys and Girls Competition*Roller Hockey* U/19yrs Boys
Table Tennis, Judo and Chess Tournament Tentative Dates
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 21 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून सर्व क्रीडा शिक्षकांना खेळाडूंची विहित कालावधीमध्ये प्लेयर आयडी अपलोड करावे. स्पर्धेचा सविस्तर शेड्युल लवकरात ग्रुप मध्ये पोस्ट करण्यात येईल.
तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून सर्व क्रीडा शिक्षकांना खेळाडूंची विहित कालावधीमध्ये प्लेयर आयडी अपलोड करावे. स्पर्धेचा सविस्तर शेड्युल लवकरात ग्रुप मध्ये पोस्ट करण्यात येईल.
जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धा दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तरी सर्व क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंचे विहित कालावधीमध्ये प्लेयर आयडी अपलोड करून घ्यावे सदर स्पर्धेचे सविस्तर शेड्युल लवकरच ग्रुप मध्ये पोस्ट करण्यात येईल.
District wushu competition
*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर व ऑल मुंबई सबअर्बन वुशू असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तर शालेय वुशू स्पर्धा - २०२६-२७*
( सकाळी ८ ते ११ या वेळेस वजनासाठी सर्व खेळाडूंनी उपस्थित राहावे जर कोणता खेळाडूं उपस्थित नसेल तर त्याला बाद कऱण्यात येईल.)
*(वजने ही शॉर्ट पँट वर घेण्यात येतील ११ वाजल्यानंतर कोणत्याही खेळाडूचे वजन घेतले जाणार नाही यांची दक्षता सर्व शिक्षकांनी व प्रशिक्षकांनी घ्यावी.)*
*दिनांक १२/०९/२०२६ (शनिवार) रोजी सकाळी ८ वाजता U/१७ मुले व मुली यांचे वजन व कागदपत्रे पडताळणी सुरू होईल.*
*दिनांक १३/०९/२०२६ (रविवार) रोजी सकाळी ८ वाजता U/१९ मुले व मुली यांचे वजन व कागदपत्रे पडताळणी सुरू होईल.*
*नोंद :*
• सर्व मुलांनी स्वतःचे आयडीकार्ड आणणे बंधनकारक असेल अन्यथा खेळाडूंना खेळता येणार नाही.
• खेळाडूंनी वुशूच्या गणवेशात येणे बंधनकारक असणार दुसऱ्या कोणत्याही खेळाचे गणवेश चालणार नाहीत.
• वुशू गणवेश कलर (रेड सॅन्डो / रेड शॉर्ट्स) - (ब्लू सॅन्डो / ब्लू शॉर्ट्स).
• खेळाडूंनी आपले किट - चेस्ट गार्ड, हेड गार्ड, ग्लोव्हस, माऊथ गार्ड, सेन्टर गार्ड स्वतः आणावे.
• कोणत्याही शाळेची किंव्हा शिक्षकांची ऑफलाईन एन्ट्री स्वीकारण्यात येणार नाही.
• शाळेकडून आलेल्या पी.टी शिक्षकांचा आयडीकार्ड किंव्हा शाळेकडून तुमच्या नावाचा पत्रक सोबत असणे बंधनकारक असणार.
• शाळेतील पी.टी शिक्षकांना सोडून स्पर्धेमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.
• स्पर्धेमध्ये पालकांचा हस्तक्षेप चालणार नाही तसा घडल्यास आणि स्पर्धेत अडथळा निर्माण केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येइल.
*अधिक माहिती करिता संपर्क*
• दिनेश माळी - संघटना सचिव
+९१ ९८३३४४७०७०
• दिपक माळी - संघटना सह-सचिव
+९१ ९६१९७४५२८०
• ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
+९१ ९३७१५३८६२२
*पत्ता :* बी.एम.सी शाळा, एम जी क्रॉस रोड, साई नगर, कांदिवली (प) मुंबई - ४०००६७.
Thursday, September 10, 2026
जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७
कुर्ला तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६-२७
Tuesday, September 8, 2026
District Boxing competition
🥊 जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा – महत्त्वाची सूचना
📅 दिनांक : ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२६
📍 ठिकाण : एम.जी. क्रॉस रोड, बीएमसी शाळा, कांदिवली वेस्ट
सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील सहभागी खेळाडूंना स्पर्धेबाबत आवश्यक सूचना देऊन, खेळाडूंनी स्पर्धेसाठी आवश्यक सर्व साहित्य व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची खात्री करावी.
⏰ खेळाडूंची उपस्थिती व वजन :
सर्व संबंधित खेळाडूंनी सकाळी ८.०० वाजता वजनासाठी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
🥊 बॉक्सिंगसाठी आवश्यक साहित्य :
- Boxing Gloves
- Head Guard
- Mouth Guard
- Hand Wraps
- Groin Guard
- Boxing Dress / Jersey & Shorts
- Boxing Shoes
- टॉवेल व पाण्याची बाटली
- आवश्यक इतर सुरक्षा साहित्य
📑 आवश्यक कागदपत्रे :
- Online Identity Card – Player List & Player ID
- जन्मदाखला
- शाळेच्या General Register मधील नोंदीची सत्यप्रत
- आधार कार्ड
📋 बाऊटचे वेळापत्रक :
स्पर्धेतील बाऊटचे (Bout) वेळापत्रक, खेळाडूंच्या सामन्यांच्या वेळा तसेच इतर आवश्यक सूचना वेळोवेळी संबंधित क्रीडा शिक्षकांच्या ग्रुपवर प्रसारित करण्यात येतील. त्यानुसार संबंधित खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहावे.
⚠️ क्रीडा शिक्षकांसाठी सूचना :
सर्व क्रीडा शिक्षकांनी सहभागी खेळाडूंची आवश्यक कागदपत्रे व बॉक्सिंगचे संपूर्ण किट तपासून घ्यावे तसेच खेळाडूंना सकाळी ८.०० वाजता वजनासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
Shailesh Tripathi – 9833555756
Tribhuvan Singh – 9821399931
— DSO कार्यालय, मुंबई उपनगर
Monday, September 7, 2026
District Rifle shooting competition
🎯 जिल्हास्तरीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धा
📅 दिनांक : १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२६
📍 ठिकाण : एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब, सांताक्रूझ, मुंबई
📄 Document Checking साठी आवश्यक कागदपत्रे
सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्रांसह Document Checking साठी उपस्थित राहावे.
1️⃣ Online Identity Card – Player List & Player ID
2️⃣ खेळाडूचे वय ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला.
3️⃣ खेळाडूने इयत्ता १लीमध्ये प्रवेश घेतलेल्या शाळेच्या General Register मधील नोंदीची सत्यप्रत.
4️⃣ खेळाडूचे आधार कार्ड.
⏰ Document Checking वेळापत्रक
🔹 Under 14 Boys & Girls – सकाळी ८.०० ते ९.००
🔹 Under 17 Boys & Girls – सकाळी ९.०० ते १०.००
🔹 Under 19 Boys & Girls – सकाळी १०.०० ते ११.००
⚠️ सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपल्या खेळाडूंकडे वरील सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत याची खात्री करावी व निर्धारित वेळेत Document Checking साठी उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.
कागदपत्रांअभावी खेळाडूच्या सहभागास अडचण निर्माण होऊ शकते. याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
— DSO कार्यालय, मुंबई उपनगर
तालुका स्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा २०२६-२७
जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धा २०२६-२७
जिल्हास्तरीय शालेय नेहरू हॉकी स्पर्धा २०२६-२७* 🏑
Saturday, September 5, 2026
Rifle shooting, Boxing wushu District district competition
🚨 🔴 अत्यंत महत्त्वाची व तातडीची सूचना 🔴 🚨
🏆 बॉक्सिंग | रायफल शूटिंग | वुशू 🏆
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील बॉक्सिंग, रायफल शूटिंग व वुशू या क्रीडा प्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धा लवकर आयोजित होणार असल्याने सदर स्पर्धांचे आयोजन दि. ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
📢 या अनुषंगाने सध्या केवळ बॉक्सिंग, रायफल शूटिंग व वुशू या तीन क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांसाठी स्वतंत्र Primary Form भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Primary Form भरणे व Player Upload करण्याची अंतिम मुदत — दि. ७ सप्टेंबर २०२६
🔴 महत्त्वाचे — सदर तीनही क्रीडा प्रकारांना प्राधान्याने (PRIORITY) कार्यवाही करणे आवश्यक आहे.
सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील संबंधित खेळाडूंचे Primary Form भरून घेऊन, आवश्यक खेळाडूंची माहिती Online Upload करण्याची प्रक्रिया दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून घ्यावी.
⚠️ दि. ७ सप्टेंबरपर्यंत या तीनही क्रीडा प्रकारांची Primary Form व Player Upload ची प्रक्रिया पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इतर क्रीडा प्रकारांच्या कामकाजासोबतच या तीनही खेळांना सध्या सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
❗ शेवटच्या दिवसाची वाट न पाहता सदर प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी.
📌 दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पुढील स्पर्धा आयोजनाच्या कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात. याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
🙏 सर्व क्रीडा शिक्षकांनी सदर सूचनेची गांभीर्याने नोंद घेऊन आपल्या संबंधित शाळा/महाविद्यालयातील खेळाडूंची नोंदणी व Player Upload ची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी.
Thursday, September 3, 2026
Rifle shooting, wushu, Boxing district competition
🚨 🔴 अत्यंत महत्त्वाची व तातडीची सूचना 🔴 🚨
🏆 बॉक्सिंग | रायफल शूटिंग | कुस्ती 🏆
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील बॉक्सिंग, रायफल शूटिंग व कुस्ती या क्रीडा प्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धा लवकर आयोजित होणार असल्याने सदर स्पर्धांचे आयोजन दि. ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
📢 या अनुषंगाने सध्या केवळ बॉक्सिंग, रायफल शूटिंग व कुस्ती या तीन क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांसाठी स्वतंत्र Primary Form भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Primary Form भरणे व Player Upload करण्याची अंतिम मुदत — ७ सप्टेंबर २०२६
🔴 महत्त्वाचे — सदर तीनही क्रीडा प्रकारांना प्राधान्याने (PRIORITY) कार्यवाही करणे आवश्यक आहे.
सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील संबंधित खेळाडूंचे Primary Form भरून घेऊन, आवश्यक खेळाडूंची माहिती Online Upload करण्याची प्रक्रिया दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून घ्यावी.
⚠️ दि. ७ सप्टेंबरपर्यंत या तीनही क्रीडा प्रकारांची Primary Form व Player Upload ची प्रक्रिया पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इतर क्रीडा प्रकारांच्या कामकाजासोबतच या तीनही खेळांना सध्या सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
❗ शेवटच्या दिवसाची वाट न पाहता सदर प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी.
📌 दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पुढील स्पर्धा आयोजनाच्या कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात. याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
🙏 सर्व क्रीडा शिक्षकांनी सदर सूचनेची गांभीर्याने नोंद घेऊन आपल्या संबंधित शाळा/महाविद्यालयातील खेळाडूंची नोंदणी व Player Upload ची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी.
— DSO कार्यालय
जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७
शिष्यवृत्ती २०१८-१९ / २०१९-२०
Wednesday, September 2, 2026
वुशू जिल्हास्तरीय स्पर्धा
📢 अत्यंत महत्त्वाची सूचना
सर्व क्रीडा शिक्षकांना सूचित करण्यात येते की, वुशू खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा लवकरच होणार असल्याने जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेचे आयोजन अंदाजे दिनांक ११ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
तरी सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील वुशू खेळातील खेळाडूंचे Player Upload तातडीने व लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.
स्पर्धेच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी सर्वांनी सदर बाबीची गंभीरपणे नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.
सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी प्राधान्याने नोंद घ्यावी.
Tuesday, September 1, 2026
नेहरू हॉकी कप २०२६-२७
📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢
नेहरू हॉकी कप २०२६-२७
या स्पर्धेसाठी Primary Form हा जुन्या ऑनलाईन नोंदणी पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेची Primary Form तसेच Player List Upload करून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
Primary Form भरण्याची व प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत : ०५ सप्टेंबर २०२६
सदर स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल.
तरी सर्व संबंधित शाळांनी अंतिम मुदतीची नोंद घेऊन विहित मुदतीपूर्वी Primary Form व Player List Upload करून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी.
https://www.mumbaidivsports.com/
— DSO , मुंबई उपनगर
ऑनलाइन प्रणाली संदर्भात
📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢
सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की, सद्य स्थितीत कार्यरत असलेल्या ऑनलाइन प्रणाली संदर्भात सर्वच क्रीडा शिक्षकांना रजिस्ट्रेशन करतानाच अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे स्पर्धा चालू करण्यासाठी देखील बराच विलंब झाला आहे. स्पर्धा सुरळीत व विहित वेळेत पूर्ण व्हाव्यात, तसेच शिक्षकांना देखील ऑनलाईन प्रणाली वापरताना होणाऱ्या समस्या विचारात घेता तांत्रिक कारणास्तव सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी या पूर्वी वापरत असलेल्या ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा.
https://www.mumbaidivsports.com/
सदर लिंकवर शाळेची प्राथमिक नोंदणी (Primary Registration) करून आवश्यक शुल्क अदा करणे अनिवार्य आहे.
शाळेची प्राथमिक नोंदणी करून शुल्क अदा करण्याची अंतिम मुदत — ११ सप्टेंबर २०२६ आहे
तरी सर्व शाळा व महाविद्यालयांनी सदर बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन, दिलेल्या मुदतीपूर्वी आपल्या शाळेची प्राथमिक नोंदणी पूर्ण करून घ्यावी.
(टिप - जुन्या प्रणालीचा वापर करताना नविन प्रणालीवर सर्व शाळा महाविद्यालयाची प्राथमिक नोंदणी होणे महत्वाचे आहे.)
-DSO कार्यालय

.jpeg)
.jpeg)

.jpeg)