📢 *सूचना*
*मुंबई विभाग विभागस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा 2026-27*
*(स्पर्धा कालावधी* :- दि.०६ऑक्टोंबर २०२६ ते ०८ऑक्टोंबर २०२६)
*मुले*
🔹 *स्पर्धेची तारीख*
🔸 दि. ०६ ऑक्टोबर २०२६
१४ वर्ष मुले उपस्थिती सकाळी:-०८:३० वाजता
🔸 दि. ०६ ऑक्टोबर २०२६
१७ वर्ष मुले उपस्थिती सकाळी:-१०:३० वाजता
🔸 दि. ०६ ऑक्टोबर २०२६
१९ वर्ष मुले उपस्थिती दुपारी:-१२:०० वाजता
*निवड चाचणी*:-१४,१७, १९ वर्ष मुले दिनांक:- ०७ ऑक्टोंबर २६ उपस्थिती सकाळी:-११:०० वाजता
( *मुलांचा स्पर्धा कालावधी:-दि.०६ ते ०७ ऑक्टोबर २६)*
*मुली*
दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२६
१४ वर्षे मुली उपस्थिती सकाळी:- ०८:३० वाजता
दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२६
१७ वर्षे मुली उपस्थिती सकाळी:- १०:३० वाजता
दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२६
१९ वर्षे मुली उपस्थिती सकाळी:-१२:०० वाजता
निवड चाचणी :- १४,१७,१९ वर्षे मुली दिनांक ०८ऑक्टोबर २०२६ सकाळी:-११:०० वाजता
( *मुलींचा स्पर्धा कालावधी* :-०६ ते ०८ ऑक्टोंबर २०२६)
🔹 *स्थळ: *महाराष्ट्र हॉकी मैदान चर्चगेट*
📌 *महत्त्वाच्या सूचना:*
१. सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेसाठी येताना आपल्या शाळेच्या खेळाडूंची यादी व सर्व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणावीत.
२. सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची सही, शाळेचा शिक्का व जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सही व शिक्का असलेले प्रवेश अर्ज व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
३. शाळेकडून आलेल्या क्रीडा शिक्षकांनी त्यांचे शाळेचे आयडी कार्ड सोबत आणावे.
📌 *शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूंची वयनिश्चिती करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.*
१. संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला.
२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत.
३. आधार कार्ड
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
#👤 स्पर्धा प्रमुख
*श्री. दत्तात्रय माने:-८८८८८५१६२२