Friday, October 2, 2026

मुंबई विभाग विभागस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा 2026-27*

📢 *सूचना* 
*मुंबई विभाग विभागस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा 2026-27*
 *(स्पर्धा कालावधी* :- दि.०६ऑक्टोंबर २०२६ ते ०८ऑक्टोंबर २०२६)

               *मुले* 
🔹 *स्पर्धेची तारीख*  
🔸 दि.  ०६ ऑक्टोबर २०२६ 
१४ वर्ष मुले उपस्थिती सकाळी:-०८:३० वाजता 

🔸 दि.  ०६ ऑक्टोबर २०२६ 
१७ वर्ष मुले उपस्थिती सकाळी:-१०:३० वाजता 


🔸 दि. ०६ ऑक्टोबर २०२६ 
१९ वर्ष मुले उपस्थिती दुपारी:-१२:०० वाजता 

 *निवड चाचणी*:-१४,१७, १९ वर्ष मुले दिनांक:- ०७ ऑक्टोंबर २६ उपस्थिती सकाळी:-११:०० वाजता 
( *मुलांचा स्पर्धा कालावधी:-दि.०६  ते ०७ ऑक्टोबर २६)* 

              *मुली* 
दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२६
 १४ वर्षे मुली उपस्थिती सकाळी:- ०८:३० वाजता 

दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२६
१७ वर्षे मुली उपस्थिती सकाळी:- १०:३० वाजता 

दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२६
 १९ वर्षे मुली उपस्थिती सकाळी:-१२:०० वाजता 

निवड चाचणी :- १४,१७,१९ वर्षे मुली दिनांक ०८ऑक्टोबर २०२६ सकाळी:-११:०० वाजता

( *मुलींचा स्पर्धा कालावधी* :-०६ ते ०८ ऑक्टोंबर २०२६)
🔹 *स्थळ:  *महाराष्ट्र हॉकी मैदान चर्चगेट* 

📌 *महत्त्वाच्या सूचना:*  
  
१. सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेसाठी येताना आपल्या शाळेच्या खेळाडूंची यादी व सर्व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणावीत.
२. सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची सही, शाळेचा शिक्का व जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सही व शिक्का असलेले प्रवेश अर्ज व खेळाडूंची ओळखपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
३.  शाळेकडून आलेल्या क्रीडा शिक्षकांनी त्यांचे शाळेचे आयडी कार्ड सोबत आणावे.

📌 *शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूंची वयनिश्चिती करण्यासाठी खालील सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.*
१. संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरीत केलेला जन्मदाखला. 
२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत.
३. आधार कार्ड

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
 #👤 स्पर्धा प्रमुख 
*श्री. दत्तात्रय माने:-८८८८८५१६२२

No comments:

Post a Comment