🏸 *जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२६*
*दिनांक: १४ ऑक्टोबर २०२६*
🕒 रिपोर्टिंग वेळ: दुपारी 4:15 वाजता दुपारी
स्थळ: ठाकूर पब्लिक स्कूल,(सेकंडरी बिल्डिंग 1st floor , डी-मार्टजवळ, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई.
स्पर्धेचे वेळापत्रक :
१. जिल्हास्तरीय *१४ वर्षाखालील मुले व मुली*-
( जे संघ तालुकास्तरावर विजयी व उपविजेयी झालेले आहेत असे संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र आहेत)
२. *१७ वर्षाखालील मुली* – जिल्हास्तरीय (3 rd place मॅच)
जिल्हास्तरीय स्पर्धेतील (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ ३ऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील.
(पेस जूनियर सायन्स कॉलेज अंधेरी वेस्ट v/s उदयांचल हायस्कूल)
३. *१९ वर्षाखालील मुली* – जिल्हास्तरीय (3 rd place)
➡️ जिल्हास्तरीय स्पर्धेतील (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ ३ऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील.
(प्रह्लादराय डालमिया कॉलेज v/s एस के सोमय्या विनयमंदिर)
४. *१७ वर्षांखालील - मुले*
तृतीय स्थानासाठीचा सामना (Third Place Match).
- जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ तृतीय स्थानासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.
( श्री श्री रविशंकर विद्यामंदिर v/s द सोमय्या स्कूल)
५. *१९ वर्षांखालील मुले*
तृतीय स्थानासाठीचा सामना (Third Place Match)
- जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) पराभूत झालेले दोन्ही संघ तृतीय स्थानासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.
(के जे सोमय्या सायन्स अँड कॉमर्स v/s दी बी एस जी डी जूनियर कॉलेज )
*19 वर्ष मुले side selection*
- Om wagh (k j somayya sci n com)
- piyam solanks ( the B S G D )
- om dabelar ( mithibai school)
- Meet thakur ( thakur ramnarayan collage)
सर्व संबंधित संघांनी व क्रीडा शिक्षकांनी वरील सूचनेची नोंद घ्यावी व दिलेल्या वेळेनुसार स्पर्धास्थळी उपस्थित राहावे.
No comments:
Post a Comment