Friday, October 2, 2026

विनाअनुदानित खेळांचे प्रायमरी फॉर्म

विनाअनुदानित खेळांकरिता 1st एडिशनल फॉर्म ओपन करण्यात आलेला आहे. कृपया ज्या शाळांचे प्रायमरी फॉर्म मध्ये एन्ट्री झालेली नसेल त्या शिक्षकांनी 1st एडिशनल विनाअनुदानित फॉर्म मध्ये एन्ट्री करावी.

No comments:

Post a Comment