*जिल्हास्तरीय बॅडमिंटन* स्पर्धेमध्ये विजयी झालेले संघ तसेच निवड चाचणीद्वारे विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे
सदर यादीतील सर्व पात्र खेळाडू व फक्त विजयी संघांनी विभागस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित रहावे . उपस्थित राहताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.
सर्व क्रीडा शिक्षक संबंधित खेळाडूंनी याची नोंद घ्यावी व आवश्यक कागदपत्रांसह विभागस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित राहावे.
— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment