Thursday, October 1, 2026

अंधेरी तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६–२७

🏐 अंधेरी तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६–२७ 🏐

📍 स्थळ: KES' T.P.bhatia College, Kandivali West

📅 स्पर्धेचे वेळापत्रक

*दि. ०५ ऑक्टोबर २०२६*
🏐 १४ वर्षाखालील मुले व मुली
⏰ रिपोर्टिंग वेळ: सकाळी ७:४५ वा

*दि. ०६ ऑक्टोबर २०२६*
🏐 १७ वर्षाखालील मुले व मुली
⏰ रिपोर्टिंग वेळ: सकाळी ७:४५ वा

*दि. ०७ ऑक्टोबर २०२६*
🏐 १९ वर्षाखालील मुले व मुली
⏰ रिपोर्टिंग वेळ: सकाळी ७:४५ वा

⚠️ महत्त्वाच्या सूचना
सर्व संघांनी दिलेल्या रिपोर्टिंग वेळेपूर्वी स्पर्धास्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
स्पर्धास्थळी येताना सर्व खेळाडूंनी आवश्यक क्रीडा साहित्य व कागदपत्रे सोबत आणावीत.
शाळेच्या प्रिमायसेस/परिसरात विनाकारण भटकण्यास मनाई आहे. खेळाडूंनी केवळ स्पर्धेशी संबंधित परिसरातच राहावे.
शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये. निर्माण झालेला कचरा योग्य प्रकारे कचराकुंडीतच टाकावा.
शाळेच्या मालमत्तेचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी शिस्त, स्वच्छता व सभ्य वर्तन राखावे.
स्पर्धास्थळी आयोजक, पंच व संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
स्पर्धेचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व शाळांनी व संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सहकार्य करावे.
📌 वरील सर्व सूचनांची सर्व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडूंनी नोंद घ्यावी.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment