Thursday, September 24, 2026

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा* (कुर्ला)

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर द्वारा आयोजित

 *तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा* (कुर्ला)

29/09/2026  -  
17 वर्षाखालील मुले 

30/09/2026 - 
17 वर्षाखालील मुली आणि  17 वर्षाखालील मुलांचे सेमी फायनल व फायनल.

01/10/2026 - 
19 वर्षाखालील मुले व मुली 

02/10/2026 - महात्मा गांधी जयंती सुट्टी.

03/10/2026 - 
14 वर्षाखालील मुले आणि 19 वर्षाखालील मुलांचे सेमी फायनल व फायनल. 



05/10/2026 - 
14 वर्षाखालील मुली आणि 14 वर्षाखालील मुलांचे सेमी फायनल व फायनल.

स्थळ - मॉडर्न इंग्लिश स्कूल छेडानगर चेंबूर मुंबई - ४०००८९.

https://share.google/XsaFRCfFuPEZktdu0

No comments:

Post a Comment