📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢
🏐 *कुर्ला तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६-२७* 🏐
कुर्ला तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा अंदाजे *दिनांक २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६* या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
📍 स्थळ : मॉडर्न इंग्लिश स्कूल, छेडा नगर, चेंबूर
सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील संबंधित खेळाडू व संघांना सदर स्पर्धेची माहिती तात्काळ द्यावी.
तसेच, स्पर्धेसाठी आवश्यक Player List शक्य तितक्या लवकर ऑनलाईन अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
⚠️ स्पर्धेच्या अंतिम तारखा व सविस्तर वेळापत्रकाबाबतची माहिती पुढील सूचनेद्वारे कळविण्यात येईल.
No comments:
Post a Comment