📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢
नेहरू हॉकी कप २०२६-२७
या स्पर्धेसाठी Primary Form हा जुन्या ऑनलाईन नोंदणी पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेची Primary Form तसेच Player List Upload करून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
Primary Form भरण्याची व प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत : ०५ सप्टेंबर २०२६
सदर स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच कळविण्यात येईल.
तरी सर्व संबंधित शाळांनी अंतिम मुदतीची नोंद घेऊन विहित मुदतीपूर्वी Primary Form व Player List Upload करून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी.
https://www.mumbaidivsports.com/
— DSO , मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment