Wednesday, June 25, 2014
Saturday, June 21, 2014
D.S.O. ENTRY FORM 2014-15
सन २०१४-१५ च्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी या वर्षी पासून ऑन लाईन खेळाडूंची नोंदणी करण्यात येणार आहे. त्या आनुषंगाने सर्व शाळा कॉलेजेस यांना सुचित करण्यात येते की, आपल्या शाळेतील/ कॉलेज मधील जे खेळाडू स्पर्धां मध्ये सहभागी होणार आहेत त्यांची नोंदणी EXCEL SHEET FORMAT मध्येच करावयाची आहे.
EXCEL SHEET FORMAT जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,समता नगर पोलीस स्टेशन शेजारी, कांदिवली या ठिकाणी उपलब्ध आहेत. या बाबत आधिक माहिती तालुका स्तरीय मिटिंगमध्ये देण्यात येईल.
त्या पूर्वी सुब्रोतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धा ०५ जुलै २०१४ पासून सूरु होत आहेत . त्यामुळे सुब्रोतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत जे संघ सहभागी होणार आहेत त्यांनी लवकरात लवकर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,कांदिवली येथून EXCEL SHEET FORMAT घेवून जावे व खेळाडूंच्या नावाची यादी e-mail द्वारे ३० जुन २०१४ पर्यंत dsodesk1@gmail.com वर जमा करावी. उशीरा येणारे संघ जर सदर स्पर्धेत सहभागी होवू शकले नाही तर त्यास आपण जबाबदार रहाल.
सुब्रतो फ़ुटबाँल
age group cut of date
u/ 14 boys- 05 octombar 2000
u/ 17 boys- 22 octmbar 1997
u/ 17 girls- 15 octombar 1997
THIS YEAR ALL DSO SCHOOL, COLLEGE COMPETITION ENTRY FORM MUST BE FILLED IN EXCEL SHEET. AVAILABLE FORMAT ON DSO OFFICE KANDIVALI.
SUBROTO MUKHARJI FOOT BALL COM.2014-15
STRAT FROM 05 JULY 2014
ENTRY FORM 22 JUNE 2014 TO 30 JUNE 2014 (EXCEL SHEET FORMAT)
NOTE :- EXCEL SHEET FORMAT AVAILABLE AT D.S.O. OFFICE, KANDIVALI
Subscribe to:
Posts (Atom)