१) 11 वी ऑन लाईन प्रवेश प्रक्रिये साठी अर्ज सादर करणे साठी सोमवार , मंगळवार , बुधवार वेळ ११:०० ते दु २:०० पर्यंत
२) जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कडून प्रमाणपत्र प्रमाणित करून घेण्याची प्रक्रिया साधारण १० दिवस . तथापि dsomumbaisub.blogspot.com या संकेतस्थळाला भेट घेवून माहिती घेणे .
३) सदर योजनेसाठीखालील प्रमाणपत्रे /स्पर्धा ग्राह्य
I)भारतीय खेळ महासंघ (S.G.F I. /DSO ,) II) भारतीय खेळ प्राधिकरण (S.A.I) द्वारा आयोजित
II) इंडियन ऑलम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन द्वारा एक-विध खेळाच्या मान्यता प्राप्त संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धा .
या स्पर्धेतील प्रथम /द्वीतीय / विजयी /उपविजयी खेळाडूंची ई ८ /ई९/ई१० मध्ये शिकत असताना प्राप्त प्रमाणत्रे .११ वी ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील .
खालील नमुद यादी क्रमांक १ मध्ये नमुद खेळाडूंची प्रमाणपत्रे पडताळणी करण्यात आलेली आहे त्या पुढे दिलेल्या Remark प्रमाणे खेळाडूंनी आपली प्रमाणपत्रे घेवुन जावीत